ETV Bharat / state

बनावट फेसबुक खात्यावरून अश्लील फोटोसह कमेंट टाकून मागितली खंडणी, महिलेस मुंबईतून अटक

एका महिलेने बनावट फेसबुक खाते तयार करून दुसऱ्याच्या मुलीचे फोटोसह अश्लील कमेंट केली. ती कमेंट हटविण्यासाठी 5 लाख रुपयांच्या खंडणी मागितली. त्या महिलेस मुंबईतून अटक केली आहे. ती सध्या पोलीस कोठडीत आहे.

अटकेत असलेली महिला
अटकेत असलेली महिला
author img

By

Published : Dec 15, 2019, 11:50 PM IST

बुलडाणा - एका महिलेने बनावट फेसबुक खाते तयार करून दुसऱ्याच्या मुलीचे फोटोसह अश्लील कमेंट केली. ती कमेंट हटविण्यासाठी 5 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या महिलेस अटक केली आहे. नलिनी अंकुश देव्हडे, असे महिलेचे नाव असून तिला बुलडाणा पोलिसांनी मुंबईच्या सावडी नाका, कांबळे मार्ग खारदेव पोलीस चौकीजवळील भाजी मंडई गवंडी येथून अटक केली आहे. ती सध्या पोलीस कोठडीत आहे.

माहिती देताना ठाणेदार

येळगाव येथील आदिवासी आश्रम शाळेवर लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या गजानन शंकर मुळे यांचे मुंबई येथील नलीनी देव्हडे यांच्यात जमिनीची सौदेबाजी व्यावसायिक संबध होते. या संबधातून दोघांमध्ये वाद-विवाद झाले. दरम्यान, 2 ते 3 बनावट वेगवेगळ्या नावाने फेसबुक वापरून नलिनी यांने गजानन मुळे यांची 20 वर्षीय मुलीचे फोटोसह अश्लील कमेंट अपलोड केले. ते अपलोड केलेले फोटो व कमेंट काढण्यासाठी नलिनी देव्हडे यांनी 5 लाखांची मागणी केल्याची तक्रार मुळे यांनी बुलडाणा शहर पोलिसात केली. यावरून नलिनी देव्हडे या 45 वर्षीय महिलेवर कलम 384 आणि सायबर क्राईम 67 अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ती सध्या पोलीस कोठडीत आहे. ते बनावट फेसबुक खाते कोठून आणि कोणत्या आयपी अॅड्रेसवरून तयार करण्यात आले याचा तपास बुलडाणा शहर पोलीस करत आहे.

हेही वाचा - दारूबंदीसाठी एकवटली नारीशक्ती, दारू भट्ट्या केल्या उद्ध्वस्त

Intro:Body:बुलडाणा:- बनावट फेसबुक अकाउंड तय्यार करून दुसऱ्याच्या मुलीचे फोटोसह अश्लील कॉमेंट करून ही कॉमेंट हटविण्यासाठी 5 लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्याच्या आरोपातून मुबंई येथील महाले विरुद्ध बुलडाणा शहर पोलिसात खंडणीचे कलम 384 आणि सायबर क्राईम 67 ऐ एसीटी नुसार गुन्हे दाखल करून महिलेस सावडी नाका कांबळे मार्ग खारदेव पोलीस चौकी जवळ भाजीपाला मार्केट गवंडी मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.सदर महिलेचे नलीनी अंकुश देव्हडे नाव असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे...

येळगाव येथील आदिवासी आश्रम शाळेवर लिपिक पदावर लिपिक कार्यरत असणाऱ्या गजानन शंकर मूळे यांचे मुंबई येथील नलीनी देव्हडे यांच्यात जमिनीची सौदेबाजी व्यावसायिक संबध होते या संबधातून दोघांमध्ये वाद-विवाद झाले.दरम्यान दोन ते तीन बनावट वेगवेगळ्या नावाने फेसबुकवर नलीनी यांने गजानन मूळे यांची 20 वर्षीय मुलीचे फ़ोटो सह अश्लील कॉमेंट अपलोड केले आणि अपलोड केलेले फोटो व कॉमेंट काढण्यासाठी नलीनी देव्हडे यांनी 5 लाखाची मागणी केल्याचे आरोप करत बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दाखल केली यावरून नलीनी देव्हडे या 45 वर्षीय महिलेवर कलम 384 आणि सायबर क्राईम 67 ऐ एसीटी नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून नलीनी देव्हडे हिला सावडी नाका कांबळे मार्ग खारदेव पोलीस चौकी जवळ भाजीपाला मार्केट गवंडी मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.आणि ती सध्या पोलीस कोठडीत आहे.सदर बनावट फेडबुक अकाउंड कोठुन आणि कोणत्या आयपी एड्रेस वरून तय्यार करण्यात आले यांचा तपास बुलडाणा शहर पोलीस करीत आहे..

बाईट:- शिवाजी,कांबळे,ठाणेदार शहर पोलीस बुलडाणा..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.