ETV Bharat / state

बुलडाणा जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज

author img

By

Published : Oct 20, 2019, 11:39 PM IST

जिल्ह्यामध्ये एकूण 653 मतदान केंद्रे मुस्लीम बहुल असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रांवर महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये मतदार चिठ्ठ्यांचे वाटप आणि  मतदान माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज

बुलडाणा - जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील मतदान यंंत्रेनेची संपुर्ण तयारी झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवडणुका पारदर्शक आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी 7 मतदार संघाकरिता 11 हजार 315 कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 216 क्षेत्र असून प्रत्येक क्षेत्राकरीता एक याप्रमाणे 216 क्षेत्रिय अधिकारी व 27 राखीव क्षेत्रीय अधिकारी असे एकूण 243 क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा - बविआ-महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, प्रदीप शर्मा पैसे वाटत असल्याचा आरोप

जिल्ह्यामध्ये एकूण 653 मतदान केंद्रे मुस्लीम बहुल असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रांवर महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये मतदार चिठ्ठ्यांचे वाटप आणि मतदान माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे. एकुण 20 लक्ष 41 हजार 712 मतदारांची नोंद असून जास्तीत जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावतील, अशा प्रशासनाला आशा आहे.

मतदानाच्या अगोदरच्या दिवशी व मतदानाच्या दिवशी लागणाऱ्या 686 वाहनांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम लावण्यात येणार आहे. त्यापैकी 258 एसटी बसेस, 42 मिनी बसेस आहेत. तसेच 269 शासकीय वाहनांना यापूर्वीच जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम लावण्यात आले आहे. शिवाय मतदान सुरळीत पार पडावे यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली असून अडीच हजारांपेक्षा जास्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - वरळी मतदारसंघात चार कोटींची संशयास्पद रक्कम जप्त

Intro:Body:बुलडाणा -- बुलडाणा जिल्ह्यात  सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झालीय .. या निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेय .. या निवडणूका पारदर्शक आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी 7 मतदार संघाकरिता 11 हजार 315 कर्मचारी  मतदान केंद्रांवर रवाना झाले ..जिल्ह्यात एकूण 216 क्षेत्र असून त्याकरिता प्रत्येक क्षेत्राकरीता एक याप्रमाणे 216 क्षेत्रिय अधिकारी व 27 राखीव क्षेत्रीय अधिकारी असे एकूण 243 क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत...

जिल्ह्यामध्ये एकूण 653 मतदान केंद्रे मुस्लीम बहुल असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रांवर महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे. विधानसभा मतदारसंघ स्तरावर साहित्य वाटप होतेय .. . जिल्ह्यामध्ये मतदार चिठ्ठ्यांचे वाटप आणि  मतदान माहिती  पुस्तिकांचे वाटप करण्यात आलेले असून कर्मचारी - अधिकारी या मतदार संघातील मतदान केंद्रावर जाताना दिसतायेत ..  जिल्ह्यात 20 लक्ष 41 हजार 712 मतदारांची  नोंद असून जास्तीत जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावतील, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत.  मतदानाच्या अगोदरच्या दिवशी व मतदानाच्या दिवशी लागणाऱ्या 686 वाहनांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम लावण्यात येणार आहे. त्यापैकी 258 एस.टी बसेस,  42 मिनी बसेस आहेत. तसेच 269 शासकीय वाहनांना यापूर्वीच जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम लावण्यात आलेली आहे.. शिवाय मतदान सुरळीत पार पडावे यासाठी पोलीस यंत्रणाही सञ्ज झाली असून अडीच हजाराच्या वर पोलीस अधिकारी - कर्मचारी चोख बंदोबस असणार आहे .. 

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.