ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यात गजानन महाराजांच्या नावाने लाडू वाटून मतांची मागणी? काँग्रेस उमेदवाराविरूद्ध तक्रार दाखल - complaint against congress candidate dnyaneshwar patil

खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील हे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात संत गजानन महाराज संस्थानच्या नावावर बुंदीचे लाडू वाटप करुन मत मागत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

जप्त केलेले लाडू
author img

By

Published : Oct 20, 2019, 9:33 PM IST

Updated : Oct 20, 2019, 9:43 PM IST

बुलडाणा - खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील हे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात संत गजानन महाराज संस्थानच्या नावावर बुंदीचे लाडू वाटप करुन मत मागत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारदेखील केली आहे. ज्यामध्ये पोलिसांनी पाच व्यक्तींना लाडूसह ताब्यात घेतले आहे.

खामगाव भाजप शहर अध्यक्ष संजय शिंगारे यांची प्रतिक्रिया

हेही वाचा - संजय राऊतांना डच्चू; सेनेच्या 'या' अधिकृत यादीतून नाव वगळले

याप्रकरणी अटक केलेले काहीजण हे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांच्या कॉलेज मधील कर्मचारी असल्याचा आरोप भाजप शहर अध्यक्ष संजय शिंगारे यांनी केला आहे. मात्र, हे सर्व लोक खरच गजानन महाराज संस्थानच्या सांगण्यावरून लाडू वाटप करत होते का? ते काँग्रेस कार्यकर्ता आहेत की भाविक? याचा याचा पोलीस तपास करत आहेत. तर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी लाडू फोडून बघितले असता, त्यामध्ये संशयास्पद काहीच आढळून आले नाही.

हेही वाचा - धनंजय मुंडेंच्या 'त्या' वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल; सुमोटो दाखल

Intro:Body:स्टोरी - काँग्रेस चे उमेदवार गजानन महाराज संस्थान च्या नावावर लाडू वाटत असल्याचा भाजपा चा आरोप...

गजानन महाराजांचा प्रसाद सांगून लाडू वाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरुद्ध तक्रार...

पाच व्यक्तींना पोलिसांनी घेतले ताब्यात...

बुलडाणा: - बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस चे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदार संघात संत गजानन महाराज संस्थान च्या नावावर बुंदी चे लाडू वाटत करुन मत मागत असल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे , ज्यामध्ये पोलिसांनी पाच व्यक्तींना लाडू सह ताब्यात घेतले आहे ,यामधील काही व्यक्ती उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांच्या कॉलेज मधील कर्मचारी असल्याचा भाजप शहर अध्यक्ष संजय शिंगारे यांनी आरोप केलाय, मात्र हे सर्व लोक खरचं गजानन महाराज संस्थान च्या सांगण्यावरून लाडू वाटप करत होते का. ? ते काँग्रेस कार्यकर्ता आहेत की भाविक ह्याचा पोलीस तपास करत आहेत.तर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी लाडू फोडून बघितले असता त्यामध्ये संशयास्पद काहीच आढळून आले नाही..

बाईट -
१) संजय शिंगारे (शहराध्यक्ष, भाजप , खामगाव)
२) प्रदीप पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगाव)

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Oct 20, 2019, 9:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.