ETV Bharat / state

भाजपकडून खामगाव मतदारसंघात आकाश फुंडकरांनी भरला उमेदवारी अर्ज - mh assembly election latest news

खामगाव विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून विद्यमान आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. यावेळी जिल्ह्यातील युतीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

विधानसभा निवडणूक 2019
author img

By

Published : Oct 5, 2019, 6:04 PM IST

बुलडाणा - खामगाव विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून विद्यमान आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. यावेळी जिल्ह्यातील युतीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

भाजपकडून खामगाव मतदारसंघात आकाश फुंडकरांनी भरला उमेदवारी अर्ज

हेही वाचा -नवी मुंबईजवळ राज ठाकरेंची पत्नी शर्मिला यांच्या गाडीला अपघात

जिल्ह्यात सर्वात प्रतिष्ठेची लढाई मानल्या जाणाऱ्या खामगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आकाश फुंडकर यांनी हजारो कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री डॉ. संजय कुटे, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आदिची उपस्थिती होती.

शिवाजीनगर येथून सकाळी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर अर्ज दाखल करण्यात आला. स्थानिक गांधी चौकात पोहोचल्यानंतर रॅलीचे परिवर्तन सभेत झाले. या सभेमध्ये पालकमंत्री डॉ. संजय कुटे, खासदार संजय धोत्रे, खासदार प्रतापराव जाधव आदींनी विरोधकांवर कडाडून टीका केली. तसेच सर्वांनी विजय हमखास आपलाच होणार असल्याचा विश्वास दाखवला.

Intro:Body:बुलडाणा : खामगाव विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी कडून विद्यमान आमदार एड. आकाश फुंडकर यांनी आपली उमेदवारी अर्ज आज शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी जिल्हाभरातील भाजप-सेनेच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज दाखल केले.

जिल्ह्यात सर्वात प्रतिष्ठेची लढाई मानल्या जाणाऱ्या खामगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आकाश फुंडकर यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह पालकमंत्री ना.डॉ संजय कुटे, अकोल्याचे खासदार ना संजय धोत्रे, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आदिची यावेळी उपस्थिती होती. स्थानिक कब शिवाजी नगर येथून सकाळी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आणि संपूर्ण शहरातून एचडी काढल्यावर होऊन तेथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यानंतर ही झाली स्थानिक गांधी चौकात पोहोचल्यानंतर रैली चे परिवर्तन सभेत झाले. या सभेमध्ये पालकमंत्री डॉक्टर संजय कुटे, खासदार संजय धोत्रे, खासदार प्रतापराव जाधव आदींनी विरोधकांवर कडाडून टीका केली. आणि सर्वांनी विजय हमखास आपला च असल्याचा विश्वास दाखविला.

बाईट:- एड.आकाश फुडकर,विद्यमान आमदार,खांमगाव..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.