ETV Bharat / state

कंपनीचे अतिक्रमन हटवा; गावकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी, अन्यथा उपोषण करणार

जिल्ह्यातील राजेगाव अंतर्गत येत असलेल्या चिखली हमेशा (रीति गाव) येथे अशोक लेलैंड कंपनी लिमिटेडने 1982 पासून 26 एकर जमीनीवर पक्के बांधकाम करत अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमन हटवण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी बहुमताने ठराव पास केला आहे. हा ठराव भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना पाठविन्यात येणार आहे.

कंपनीचे अतिक्रमन हटवा
author img

By

Published : Jun 6, 2019, 11:52 AM IST

भंडारा - जिल्ह्यामधील राजेगाव येथे अशोक लेलैंड कंपनी लिमिटेडने केलेले अतिक्रमन हटवण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी बहुमताने ठराव पास केला आहे. हा ठराव भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना पाठविन्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत कंपनीवर कारवाई न झाल्यास संपूर्ण गावकारी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद आमरण उपोषणला बसणार आहेत.

जिल्ह्यातील राजेगाव अंतर्गत येत असलेल्या चिखली हमेशा (रीति गाव) येथे अशोक लेलैंड कंपनी लिमिटेडने 1982 पासून 26 एकर जमीनीवर पक्के बांधकाम करत अतिक्रमण केले आहे.
वारंवार पत्र देऊन ही कंपनी कोणतीही दखल घेत नसल्याने त्याविरोधात भंडारा जिल्हाधिकारी यांना तक्रार दाखल करण्यात होती. मात्र आजपर्यंत कंपनीविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही.

कंपनीचे अतिक्रमन हटवा

त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी बहुमताने ठराव पास करत तो जिल्हाधिकारी यांना पाठवला आहे. ठरावावर त्वरित अंमलबजावणी करून कंपनीने अतिक्रमण केलेली जमीन परत मिळवून द्यावी, अन्यथा संपूर्ण गाव आमरण उपोषण करणार असल्याच्या निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

गावकऱ्यांच्या या ठरावावर जिल्हाधिकारी काय निर्णय देतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:Anc -अशोक लेलैंड द्वारे केलेले अतिक्रमण हटविन्याच्या मागन्यासाठी भंडारा जिल्ह्याच्या राजेगाव येथील गावकऱ्यांच्या बहुमताने ठराव पास केला असून हा ठराव भंडारा जिल्हाधिकारी यांना पाठविन्यात येणार असून येत्या काही दिवसात कारवाई न झाल्यास भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण गावकारी बेमुद आमरण उपोषणला बसणार आहेत.Body: जिल्ह्याच्या राजेगाव अंतर्गत येत असलेल्या चिखली हमेशा (रीति गाव) येथे अशोक लेलैंड कंपनी लिमिटेड त्यांनी 1982 पासून 26 एकर जमीनीवर अतिक्रमण केले असुन या अतिक्रमण जमीनीवर या कंपनीने पक्के बांधकाम केले आहेत वारंवार पत्र देऊन ही कोणतीही दखल कंपनी न घेतल्याने त्याविरोधात भंडारा जिल्हाधिकारी यांना तक्रार दाखल करण्यात होती, परंतु आजपावतो कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनाचे लक्ष वेधन्यसाठी राजेगाव येथील गावकऱ्यांनी आता चक्क त्याबाबत बहुमतात ठराव पारित केला असून तो भंडारा जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आला आहे. प्रशासनाने राजेगाव येथील लोकांनी पारित केलेला ठरावावर त्वरित अंमलबजावणी करून कंपनीने अतिक्रमण केलेली जमीन परत मिळवून द्यावी अन्यथा संपूर्ण गाव आमरण उपोषण करणार असल्याच्या निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
या अगोदरही गावकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बरेचदा गावकर्यांनी आंदोलन केले होते मात्र त्यांना अपेक्षित न्याय न मिळाल्याने आता ठराव घेऊन आंदोलन अधिक आक्रमक करण्याचे गावकर्यांनी ठरविले आहे आता गावकार्यनाच्या ठरावाच्या नंतर जिल्ह्याधिकारी काय निर्णय घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

1)कुंजन शेंडे बाइट (आन्दोलनकारी,,राजेगाव),,Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.