ETV Bharat / state

'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'च्यावतीने भंडारा जिल्हाधिकारी चौकात आंदोलन - cast reservation

'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'च्यावतीने जिल्हाधिकारी चौकामध्ये खुल्या गटातील उमेदवारांनी आरक्षण हे फक्त गुणवत्तेवर आधारित असावे अशी मागणी करत निदर्शने केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्याची पूर्तता करावी अशी विनंती केली त्यानी केली आहे. आंदोलनात पुरुषांसह महिलांचाही मोठा सहभाग होता.

'सेव मेरिट सेव नेशन'च्यावतीने भंडारा जिल्हाधिकारी चौकात आंदोलन
author img

By

Published : Aug 1, 2019, 8:32 PM IST

भंडारा - 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'च्यावतीने जिल्हाधिकारी चौकामध्ये खुल्या गटातील उमेदवारांनी आरक्षण हे फक्त गुणवत्तेवर आधारित असावे, अशी मागणी करत निदर्शने केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्याची पूर्तता करावी अशी विनंती केली त्यांनी केली आहे. आंदोलनात पुरुषांसह महिलांचाही मोठा सहभाग होता.

'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'च्यावतीने भंडारा जिल्हाधिकारी चौकात आंदोलन

''सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'चा लढा कोणत्याही जाती किंवा आरक्षणाविरुद्ध नसून देशात योग्यतेचे महत्त्व वाचवले पाहिजे यासाठी आहे,' अशी माहिती देण्यात आली. या मोहिमेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील सर्व खुल्या प्रवर्गातील लोकांनी त्रिमूर्ती चौकात एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. आंदोलनादरम्यान अचानक पावसाने हजेरी लावली. तरीही, आंदोलनकर्त्यांनी आंदोलन सुरुच ठेवले. आंदोलनामध्ये सिंधी, पंजाबी, गुजराती, मारवाडी, आणि ब्राह्मण समाज विविध उच्च जातीतील महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला.

'सर्वोच्च न्यायालयाने 1992 च्या नयना सहानी प्रकरणात शिक्षण तसेच नोकरीत 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. 50 टक्के वाटा गुणवत्तापात्र प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आला होता. त्यामागे देशाचा विकास व्हावा हा हेतू होता. शासनाने सर्वसामान्य वर्ग तसेच गुणवत्ताधारकांना 48 टक्के पदांमध्ये तूट करून आरक्षण घोषित केले. यामुळे राज्यातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा डावलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे,' असे आंदोलनकर्ते सांगत होते. या सर्व प्रकारामुळे तरुण मुले-मुली नैराश्याच्या छायेत जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे. अशाच पद्धतीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देऊन देश वाचवण्यासाठी केवळ ५० टक्केच आरक्षण असावे अशी मागणी केली.

Intro:ANC:- सेव मेरिट सेव नेशन च्या वतीने जिल्हाधिकारी चौकामध्ये आपल्या मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर हे आंदोलन करते नटक मोठा आंदोलन सुरू ठेवले आणि तदनंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन मागण्याची पूर्तता करावी अशी विनंती केली. या आंदोलनामध्ये पुरुषांसह महिलांचाही मोठा सहभाग होता.Body:सेव मेरिट सेव नेशनचा लढा कोणत्याही जाती किंवा आरक्षणाविरुद्ध नसून देशात योग्यतेचे महत्त्व वाचविले पाहिजे यासाठी आहे या मोहिमेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील सर्व खुल्या प्रवर्गातील लोकांनी त्रिमूर्ती चौकात एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले आंदोलन दरम्यान अचानक पावसाने दमदार हजेरी लावली मात्र आंदोलन करते न डगमगता छत्री, रेनकोट, किंवा भिजत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत राहिले. या आंदोलनामध्ये सिंधी समाज पंजाबी समाज गुजराती समाज मारवाडी समाज ब्राह्मण समाज विविध उच्च जातीतील समाजातील महिला आणि पुरुषांनी या सहभाग घेतला.
सर्वोच्च न्यायालयाने 1992च्या नयना सहानी प्रकरणात शिक्षण तसेच नोकरीत 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि 50 टक्के वाटा मेरिट पात्रता प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आला होता त्यामागे देशाचा विकास व्हावा हा हेतू होता शासनाने सर्वसामान्य वर्ग तसेच मेरीट करिता 48% पदांमध्ये तूट करून आरक्षण घोषित केले यामुळे राज्यातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा डावलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे या सर्व प्रकारामुळे तरुण मुले-मुली नैराश्याच्या छायेत जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे अशाच पद्धतीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देऊन देश वाचवण्यासाठी केवळ पन्नास टक्केच आरक्षण असावा उर्वरित 50 टक्के मेरिट नेच ठरावा अशी मागणी केली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.