ETV Bharat / state

भंडाऱ्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्याचा मृतदेह - Laxandur taluka

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे सहाय्यक ऊपवनसंरक्षक एच. सी. पवार, वनपरीक्षेत्र धिकारी आर. एस. दोनोडे, यांनी आपल्या टीमसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याच्या मृतदेहाचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. राऊत यांच्या मार्गदर्शनात शवविच्छेदन करण्यता आले. कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचा मृतदेह जाळण्यात आला.

कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्याचा मृत देह
author img

By

Published : Jul 23, 2019, 9:15 PM IST

भंडारा - पाणी व शिकारीच्या शोधात भरकटलेल्या एका बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह लाखांदूर तालुक्यातील सोनी चप्राड मार्गावरील पुलाखाली आढळला. मंगळवारी सकाळी काही युवकांना या भागात दुर्गंधी येत असल्याने शोध घेतला असता हा मृत बिबट्या आढळून आला.

कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्याचा मृत देह

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे सहाय्यक ऊपवनसंरक्षक एच. सी. पवार, वनपरीक्षेत्र धिकारी आर. एस. दोनोडे, यांनी आपल्या टीमसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याच्या मृतदेहाचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. राऊत यांच्या मार्गदर्शनात शवविच्छेदन करण्यता आले. कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचा मृतदेह जाळण्यात आला. शवविच्छेदन अहवालावरून मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजेल.

बिबट्याच्या मृत्युसंबंधी वनविभागातील अधिकाऱ्यांना विचारले असता मृत्यू संशयास्पद नसून, पाणी अथवा शिकारीच्या शोधात असताना त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मात्र, जवळपास दोन वर्षे वयोमान असलेला बिबट्याचा वाहनाच्या धडकेने किंवा अन्न पाण्यावाचून मृत्यू तर झाला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाऊस पडत नसल्याने जंगलातील पाणवठे आटले आहेत. जंगली प्राणी गावाकडे येत आहेत. कधी ते लोकांवर हल्ला चढवतात तर कधी लोक या प्राण्यांवर हल्ला चढवतात.

Intro:Body:ANC : पाणी व शिकारीच्या शोधात भटकलेल्या एका बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह लाखांदूर तालुक्यातील सोनी चप्राड मार्गावरील पुलाखाली आढळून आला. मंगळवारी सकाळी काही युवकांना या भागात दुर्गंधी येत असल्याने शोध घेत असता हा मृत बिबट दिसला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे सहाय्यक ऊपवनसंरक्षक एच. सी. पवार, वनपरीक्षेञाधिकारी आर. एस. दोनोडे, यांनी आपल्या टीम सह तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सबंधित मृतदेहाचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. राऊत यांच्या मार्गदर्शनात शवविच्छेदन करून कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचा मृतदेह जाळण्यात आला. शवविच्छेदन अहवालावरून मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजेल.

बिबट्याच्या मृत्युसंबंधी वनविभागातील अधिकाऱ्यांना विचारले असता मृत्यु संशयास्पद नसून, पाणी अथवा शिकारीच्या शोधात असताना त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला. मात्र, जवळपास दोन वर्षे वयोमान असलेला बिबट्याचा वाहनाच्या धडकेने किंवा अन्न पाण्यावाचून मृत्यू तर झाला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाऊस पडत नसल्याने
जंगलातील पाण्याचे पाणवठे आटल्याने जंगली प्राणी गावाकडे येत आहेत. कधी ते लोकांवर हल्ला चढवतात तर कधी लोक या प्राण्यांवर हल्ला चढवतात.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.