ETV Bharat / state

भंडाऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोसे प्रकल्पग्रस्तांचा गोंधळ; पूनर्वसन करण्याची मागणी - गोसे प्रकल्पग्रस्त

मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेनिमित्त भंडाऱ्यात आले आहेत. गेल्या वर्षी ५० हजार हेक्टरवर सिंचनाची सोय उपलब्ध करून दिली होती. यावर्षी १ लाख हेक्टरवर सिंचनाची सोय उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचवेळी अचानक निषेधाचे नारे ऐकायला आले.

भंडाऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोसे प्रकल्पग्रस्तांचा गोंधळ; पुनर्वसन करण्याची मागणी
author img

By

Published : Aug 3, 2019, 5:52 PM IST

भंडारा - शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये गोसे प्रकल्पग्रस्तांनी गोंधळ घातला. आधी पूनर्वसन, नंतर धरण असे नारे लावत सरकारचा निषेध केला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सभास्थळाच्या बाहेर नेले.

भंडाऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोसे प्रकल्पग्रस्तांचा गोंधळ; पुनर्वसन करण्याची मागणी

मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेनिमित्त भंडाऱ्यात आले आहेत. गेल्या वर्षी ५० हजार हेक्टरवर सिंचनाची सोय उपलब्ध करून दिली होती. यावर्षी १ लाख हेक्टरवर सिंचनाची सोय उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचवेळी अचानक निषेधाचे नारे ऐकायला आले. २ तरुणांनी हातात बॅनर घेऊन मुख्यमंत्र्याचा निषेध केला. तसेच प्रकल्पबाधीत लोकांच्या मागण्या मांडण्यात आल्या.

गेल्या अनेक वर्षांपासून गोसे प्रकल्पाचे काम पूर्ण होत नाही. ३६५ कोटी रुपयांचा प्रकल्प आता १९ हजार कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत, असे आरोप यावेळी करण्यात आले. मात्र, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सभास्थळाच्या बाहेर काढले.

युती सरकारच्या काळात गोसे प्रकल्पाला उशिर झालेला नाही. मात्र, आता या प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण करू तसेच प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या देखील पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच सभेमध्ये असे गोंधळ करणाऱ्यांची सवय झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Intro:Body:Anc : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज भंडारा येथे पोहोचली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान गोसे प्रकल्पग्रस्त लोकांनी नारे लावत निषेध व्यक्त केला, आधी पुनर्वसन नंतर धरण अशी मागणी केली, पोलिसांनी आंदोलन करतांना ताब्यात घेऊन सभास्थळाचे बाहेर नेले.

मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली होती त्यांच्या पाच मिनिटांचे भाषण झाले होते गोसे प्रकल्पातून मागच्या वर्षी पन्नास हजार हेक्‍टरवर सिंचनाची सोय उपलब्ध करून दिली होती या वर्षी एक लाख ठरला सिंचनाची सोय उपलब्ध करू असे म्हणताच अचानक निषेधाची ना रे ऐकू यायला लागले एक बॅनर घेऊन 2 युवक या मध्ये एक अपंग युवक होता सभेचा निषेध करत होते मुख्यमंत्र्यांचा निषेध करत होते प्रकल्पबाधित लोकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आंदोलनकर्त्यांची इच्छा होती,
मागील कित्येक वर्ष्यापासून हा प्रकल्प होत नाही 365 कोटी चा हा प्रकल्प आता 19 हजार कोटी पर्यंत गेला आहे मात्र पुनर्वसन ग्रस्त लोकांच्या मागण्याची पूर्तता अजूनही झाली नाही, प्रकल्पाच्या नियमानुसार आधी पुनर्वसन नंतर प्रकल्प अशी हे आंदोलन करते करीत होते.

आंदोलन कर्त्यांना उत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले म्हणाले की गोसे प्रकल्पाला एवढे उशिरा आमच्या काळात नाही लागला तरी तुमचाही समाधान करू घाबरू नका, मला अशा गोंधळ कर्त्यांनी सवय झाली आहे, Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.