ETV Bharat / state

Bhandara Crime : देशी पिस्तूल सह तीन उच्चशिक्षित तरुणांना अटक - युवकाकडून पिस्तुल जप्त

देशी पिस्तूल बाळगणाऱ्या तीन उच्चशिक्षित तरुणांवर गुन्हा दाखल (case registered against youth) करण्यात आला असून यापैकी विपीन सुधीर रामटेके (25) व मिथुन आसाराम दहिकर (32) (दोघेही रा. बोरगाव खुर्द) यांना अटक करण्यात (youth arrested with country made pistol) आली आहे. (Bhandara Crime) त्यांच्याकडून एक देशी पिस्तुल, 11 जिवंत काडतुसे व दोन मेगझीन असा ऐकुन 40 हजार 520 रूपयांच्या मुद्देमाल ताब्यात (pistol seized from youth) घेतला आहे. (Latest news from Bhandara)

Bhandara Crime
युवकांना अटक
author img

By

Published : Jan 6, 2023, 7:13 PM IST

देशी पिस्तुल बाळगणाऱ्याला अटक

भंडारा : गोळी लागल्याने जखमी युवक आशुतोष गेडाम याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (case registered against youth) या तिघांपैकी एक अभियंता असून दोन तरुण हे एम एस सी झालेले आहेत. (youth arrested with country made pistol) एवढ्या उच्चशिक्षित तरुणांनी त्यांच्याकडे देशी कट्टा ठेवण्याचा मागचा नेमका हेतू काय याचा तपास (case registered against youth) सध्या पोलीस घेत आहे. (Latest news from Bhandara)

गोळी लागल्याने बिंग फुटले : बेला येथील रहिवासी आशुतोष गेडाम, वीपिन रामटेके व मिथुन दहीकर हे तिघही भंडारा-पवनी रस्त्यावरील बोरगाव नाल्यात बंदूक घेऊन आले होते. आशुतोष आणि विपिन बंदूक पाहत असताना बंदुकीतून एक गोळी सुटली. ही गोळी आशुतोष च्या पायाला लागली. याचे उपचारासाठी ते डॉक्टर कडे गेले असताना. याबाबतची माहिती घड्याळ पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांनी या तिघांना ताब्यात घेतलं. मात्र सुरुवातीला हे तरुण वहीची उत्तर देत होते. आणि त्यांचे खाकी वर्दीचा धाक दाखवताच या तरुणांनी सत्य कथन केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

पिस्तूल बाळगण्याच्या मागचा उद्देश काय?
या तिन्ही तरुणांना ताब्यात घेतल्या नंतर पोलिसांनी त्यांच्याकडून एक देशी पिस्तूल 11 काढतुसे आणि दोन मॅक्झिन असा चाळीस हजार पाचशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विपीन सुधीर रामटेके (25) व मिथुन आसाराम दहीकर (32) रा. बोरगाव खुर्द यांना अटक केली. जखमी युवक आशुतोष गेडाम रा. बेला हा रूग्णालयात उपचार घेत असल्याने उपचारा अंती त्याला ही ताब्यात घेण्यात येणार आहे. या तिन्ही उच्चशिक्षित तरुणांनी देशी पिस्तूल कोणाकडून घेतली आणि तो घेण्याचा मागचा उद्देश काय, हे उच्चशिक्षित तरुण गुन्हेगारीकडे तर वळत नाहीत ना, एखादा मोठा हात घातपात करण्याचा त्यांचा उद्देश आहे का ? या सर्व बाबी आता पोलीस तपासात असल्याने त्यांच्या तपासानंतरच या तरुणांची सत्यता पुढील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.