ETV Bharat / state

पिकअप आणि स्कुटीची समोरासमोर धडक , महिलेचा जागीच मृत्यू - रिक्षाच्या धडकेत महिला पिकअप आणि स्कुटीची समोरासमोर धडक

पिकअप आणि स्कुटीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये स्कुटीवरील महिला ठार झाली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.

रिक्षाच्या धडकेत महिला पिकअप आणि स्कुटीची समोरासमोर धडक
author img

By

Published : Nov 19, 2019, 2:02 AM IST

बीड - पिकअप आणि स्कुटीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये स्कुटीवरील महिला ठार झाली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.

सोनाली सापते (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. आष्टी शहरातील किनारा चौकात गजबजलेल्या ईदगाह मैदानावर हा अपघात झाला. रिक्षाने (एम.एच.42 बी 4846) स्कुटीला जोरदार धडक दिली. याणध्ये सोनाली सापते यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पुढील तपास उपनिरीक्षक पवार, पोलीस बन्सी जायभये, पोलीस आगलावे, पोलीस तवले करत आहेत.

Intro:रिक्षाच्या धडकेत महिला ठार
बीड- जिल्ह्यातील आष्टी शहरातील किनारा चौकाजवळ असलेल्या ईदगाह मैदानावर पिकअप व स्कुटीची समोरासमोर धडक होवुन स्कुटीवरील महिला ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

सोनाली सापते (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. आष्टी शहरातील किनारा चौकात गजबजलेल्या ईदगाह मैदानावर सायंकाळी 7:30 वा. दरम्यान हा अपघात झाला. एम.एच.42 बी 4846 या रिक्षाने धडक दिली. सोनाली सापते यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या जाग्यावर ठार झाल्या. पोलीसांनी त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पुढील तपास उपनिरीक्षक पवार, पोलीस बन्सी जायभये, पोलीस आगलावे, पोलीस तवले करत आहेत.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.