ETV Bharat / state

बीडमध्ये एसटी बसची मोटार सायकलला धडक, दोन जण जागीच ठार

अपघातामध्ये राजेश वसंत घुंबरे (वय- 29) व कुलदीप सदाशिव ठोके (वय-28) दोघे ठार झाले असून, गाडे पिंपळगाव तालुका परळी येथील रहिवासी होते.

two pepole died in accident at beed
बीडमध्ये बस-मोटार सायकल अपघातामध्ये दोन जण जागीच ठार
author img

By

Published : Jan 8, 2020, 10:28 PM IST

बीड - बीडहून बारामतीकडे जात असलेल्या एसटी बस व दुचाकीची जोरदार धडक झाली. पुण्याहून बीडकडे येत असलेले दुचाकीवरून येत असलेले दोघे जण जागीच ठार झाले आहेत. ही घटना बीडपासून जवळच असलेल्या चऱ्हाटा फाटा येथे बुधवारी रात्री आठ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित बडे घटनास्थळी पोहोचले.

हेही वाचा - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीवर छापे; चार लाखांची दारू जप्त

राजेश वसंत घुंबरे (वय- 29) हा गाडे पिंपळगाव तालुका परळी येथील रहिवासी होता तर कुलदीप सदाशिव ठोके (वय-28) हा सुद्धा त्याच गावातील रहिवासी होता. या दोघा दुचाकीस्वाराचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. राजेश आणि कुलदीप हे दोघेही पुणे येथे एका खाजगी कंपनीत कार्यरत होते. राजेश याचे चुलते सुखदेव घुंबरे यांचा एक दिवसापूर्वीच मृत्यू झाल्याने त्याची राख सावडण्यासाठी दोघेही पुण्यावरून दुचाकीवर (गाडी क्र. एमच 43 टी 4542) गाडे पिंपळगावकडे येत होते.

बीड जवळ चऱ्हाटा फाटा येथे आल्यानंतर बीडकडून बारामतीकडे जात असलेली बीड-बारामती या एसटी बसला दुचाकीची जोरदार धडक बसली. (बस क्रमांक - एमएच 40 एन 9176) या भीषण अपघातात दुचाकीवरील राजेश व कुलदीप जागीच ठार झाले.

हेही वाचा - पैशाच्या वादातून मित्राची कोयत्याने गळा चिरून हत्या; आरोपी पोलीस ठाण्यात हजर

Intro:एसटी बस- मोटर सायकल अपघात; राख सावडायला येत असलेले दोघे जागीच ठार

बीड- बीड वरून बारामतीकडे जात असलेल्या एसटी बस चा व एका दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. पुण्याहून बीड कडे येत असलेले दुचाकीस्वार दोघे जागीच ठार झाले. ही घटना बीड पासून जवळच असलेल्या चऱ्हाटा फाटा येथे बुधवारी रात्री आठ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकी वरील मृत असलेल्या दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मृता मधील एकाच्या चुलत्याची राख सावडायची होती. यासाठी ते दोघे पुण्यावरून बीड कडे दुचाकीवर निघाले होते.

राजेश वसंत घुंबरे (रा. गाडे पिंपळगाव ता. परळी 29), कुलदीप सदाशिव ठोके (वय 28 वर्ष,रा. गाडे पिंपळगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी आहे की राजेश्वर कुलदीप हे दोघेही पुणे येथे एका खाजगी कंपनीत कामाला आहेत अमृता मधील राजेश याचे चुलते सुखदेव घुंबरे यांची राख सावडायला दोघेही पुण्यावरून दुचाकीवर (गाडी क्र. एमच 43 टी 4542) पुण्यावरून परळी तालुक्यातील गाढेपिंपळगाव कडे येत होते. बीड जवळ चऱ्हाटा फाटा येथे आल्यानंतर बीड कडून बारामतीकडे जात असलेली बीड-बारामती या एस टी बस ला दुचाकीची समोररासमोर जोराची धडक बसली. (बस नंबर एमच 40 एन 9176) या भीषण अपघातात दुचाकीवरील राजेश व कुलदीप जागीच ठार झाली झाले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी घटनास्थळी भेट देऊन ठार झालेल्या दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. ग्रामीण पोलिसांनी मृताच्या गावाकडे घटनेची माहिती कळवली आहे.
Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.