ETV Bharat / state

Two Groups Clashed : शुल्लक कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी - Two groups clashed in Beed taluka

नेकनुर पोलिस स्टेशन ( NEKNUR POLICE STATION ) हद्दीतील येळंब घाटमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी ( fight broke out between the two groups ) झाली आहे. तुम्ही नेकनूरच्या व्यापाऱ्यास गुजरातच्या व्यापाऱ्याचा मोबाईल नंबर का दिला ? अशी कुरापत काढत येळंब घाटमध्ये तलवारीने एकावर वार केल्याचा आरोप दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल ( case has been registered in Neknoor police ) करण्यात आला आहे.दरम्यान पोलिसांनी आज घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

Two Groups Clashed
Two Groups Clashed
author img

By

Published : Oct 28, 2022, 1:49 PM IST

बीड - तालुक्यातील नेकनुर पोलिस स्टेशन ( NEKNUR POLICE STATION ) हद्दीतील येळंब घाटमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी ( fight broke out between the two groups ) झाली आहे. तुम्ही नेकनूरच्या व्यापाऱ्यास गुजरातच्या व्यापाऱ्याचा मोबाईल नंबर का दिला ? अशी कुरापत काढत येळंब घाटमध्ये तलवारीने एकावर वार केल्याचा आरोप दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल ( case has been registered in Neknoor police ) करण्यात आला आहे.दरम्यान पोलिसांनी आज घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

गुन्हा दाखल - वसीम मन्सूर शेख (वय ३०, रा. येळंब घाट) यांनी नेकनूर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नदीम सालार शेख, अजीम सालार शेख, सालार हसन शेख, अफसर हसन शेख (सर्व रा. येळंब घाट) यांनी संगनमत करून मला, माझ्या वडिलांना तुम्ही नेकनूरच्या व्यापाऱ्यास गुजरातच्या व्यापाऱ्याचा मोबाईल नंबर का दिला ? अशी कुरापत काढून नदीम सालार शेख याने डोक्यात तलवार मारून गंभीर जखमी केले. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वरील चौघा जणांविरोधात नेकनूर पोलिसात कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाठ्या काठ्यांसह दगडांनी मारहाण - वाद भर स्टॅण्डवर तब्बल तासभर सुरू होता. यानंतर गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत एकाला नेकनुर रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. यानंतर नेकनुर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असुन त्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पी.एस.आय. विलास जाधव यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.