ETV Bharat / state

बीडमध्ये दोन अपघातात दोघांचा मृत्यू; वाहतूक सुरक्षा सप्ताहात अपघातांचे सत्र सुरुच - भरधाव कंटेनरची तरुणाला धडक

जिल्ह्यात वाहतूक सुरक्षा सप्ताहातच अपघातांचे सत्र सुरू असून आणखी दोन अपघातात बुधवारी दोघांचा मृत्यू झाला. माजलगाव व गेवराई तालुक्यात या घटना घडल्या आहेत.

बीडमध्ये दोन अपघातांत दोघांचा मृत्यू
बीडमध्ये दोन अपघातांत दोघांचा मृत्यू
author img

By

Published : Jan 15, 2020, 10:03 PM IST

बीड - जिल्ह्यात वाहतूक सुरक्षा सप्ताहातच अपघातांचे सत्र सुरू असून आणखी दोन अपघातात बुधवारी दोघांचा मृत्यू झाला. गेवराई तालुक्यात ट्रकची मिनी टेम्पोला धडक बसून झालेल्या अपघातात प्रसाद गायके (४५, रा. औरंगाबाद) यांचा जागीच मृत्यू झाला. तर माजलगाव तालुक्यात भरधाव कंटेनरच्या धडकेत जखमी झालेल्या शेख सोहेल शेख नबी (२२, रा.मंगळूर) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

गेवराई तालुक्यातील कल्याण-विशाखापट्टणम् या महामार्गावरील अर्धमसला फाट्यावर बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास मालवाहू ट्रकने (क्र.आरजे ०७-जीए-९५०१) मिनी टेम्पोला (क्र.एमएच २० ईजी- ४५९३) जोराची धडक दिली. यात मिनी टेम्पोतील प्रसाद गायके (४५, रा. औरंगाबाद) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक आणि क्लिनरने तेथून धूम ठोकली. गेवराई पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. टेम्पोतील इतर जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले.

हेही वाचा - विधान परिषद निवडणूक: संजय दौंड पडणार भाजपवर भारी?

दुसरी घटना, ही ३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता पात्रूड (ता.माजलगाव) येथील कॅनॉलजवळ घडली. शेख सोहेल शेख नबी हा ३ जानेवारी रोजी पात्रूड येथील बाजारातून गावी दुचाकीवरुन परतत होता. दरम्यान, तो लघुशंकेसाठी थांबला तेव्हा एका कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात माजलगावहून तेलगावकडे जाणाऱ्या एका कंटेनरने त्यास उडवले. यात सोहेल गंभीर जखमी झाला. त्याच्या मेंदूची शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी जिल्हा रुग्णालय चौकीत नोंद करण्यात आली असल्याचे पोहेकॉ पीके ससाणे यांनी सांगितले.

हेही वाचा - विधान परिषद : महाविकास आघाडीकडून संजय दौंड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Intro:बीडमध्ये दोन अपघातांत दोघांचा मृत्यू; वाहतूक सुरक्षा सप्ताहातच अपघातांचे सत्र सुरुच

बीड- जिल्ह्यात वाहतूक सुरक्षा सप्ताहातच अपघातांचे सत्र सुरु असून आणखी दोन अपघातांत बुधवारी (दि.१५) दोघांचा मृत्यू झाला. माजलगाव व गेवराई तालुक्यात या घटना घडल्या.

गेवराई तालुक्यातील कल्याण-विशाखापट्टणम् या महामार्गावरील अर्धमसला फाट्यावर बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रकने (क्र.आरजे ०७-जीए-९५०१) मिनी टेम्पोला (क्र.एमएच २० ईजी- ४५९३) जोराची धडक दिली. यात मिनी टेम्पोतील प्रसाद गायके (४५, रा. औरंगाबाद) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक व क्लिनरने तेथून धूम ठोकली. गेवराई पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला.टेम्पोतील जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले.

उपचारा दरम्यान त्या जखमी तरुणाचा बुधवारी मृत्यू-
३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता पात्रूड (ता.माजलगाव) येथील कॅनॉलजवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला भरधाव कंटेनरने (क्र. टीएस १०यूबी- ९६२६) जोराची धडक दिली. यात शेख सोहेल शेख नबी (२२, रा.मंगळूर क्र.३ ता.माजलगाव)हा गंभीर जखमी झाला होता. उपचारादम्यान बुधवारी बीड येथील खासगी दवाखान्यात शेख सोहेलचा मृत्यू झाला.

तो ३ जानेवारी रोजी पात्रूड येथील बाजारातून गावी दुचाकीवरुन रतत होता. तो लघुशंकेसाठी थांबला तेव्हा कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात माजलगावहून तेलगावकडे जाणाऱ्या कंटेनेरने त्यास उडवले. त्याच्या मेंदूची शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. जिल्हा रुग्णालय चौकीत नोंद करण्यात आली असल्याचे पो.हे.कॉ.पी.के.ससाणे यांनी सांगितले.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.