ETV Bharat / state

अज्ञात वाहनाने दोघांना चिरडले; गेवराई तालुक्यातील घटना - ठार

दुचाकीवरून गावाकडे जात असताना धुळे-सोलापूर महामार्गावर गेवराई नजीक भेंड फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत.

घटनास्थळावरील दृश्य
author img

By

Published : Aug 10, 2019, 10:00 AM IST

बीड - दुचाकीवरून गावाकडे जात असताना धुळे-सोलापूर महामार्गावर गेवराई नजीक भेंड फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत.

कोडिंराम सखाराम काळे (वय- ६० वर्षे) व सुरेश लक्ष्मण काळे (वय - ५० वर्षे, दोघे रा.गोळेगाव, ता. गेवराई) असे अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, गेवराईकडून गोरेगावला गावाकडे जात असताना धुळे-सोलापूर महामार्गावर गेवराई तालुक्यातील भेंड फाट्याजवळ हा अपघात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश काळे दुचाकी चालवत होते. अज्ञात वाहनाने या दोघांनाही चिरडले यामध्ये दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. गेवराई पोलिस त्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

Intro:अज्ञात वाहनाने दोघांना चिरडले; गेवराई तालुक्यातील भेंड फाटा येथील घटना

बीड- दुचाकीवरून गावाकडे जात असताना धुळे सोलापूर महामार्गावर गेवराई नजीक भेंड फाट्याजवळ अज्ञात वाहनाने मोटरसायकल स्वारास चिरडल्या ची घटना शनिवारी पहाटे घडली. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत.

कोडिंराम सखाराम काळे (वय- 60) व सुरेश लक्ष्मण काळे (वय- 50 दोघे रा.गोळेगाव ता गेवराई) असे अपघात आठ ठार झालेल्या दोघांची नावे आहेत या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, गेवराई कडून गोरेगावला गावाकडे जात असताना धुळे- सोलापूर महामार्गावर गेवराई तालुक्यातील भेंड फाट्या जवळ हा अपघात शनिवारी पहाटे झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश काळे दुचाकी चालवत होते. अज्ञात वाहनाने या दोघांनाही चिरडले यामध्ये दोघांचाही जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 'त्या' अज्ञात वाहनाचा शोध गेवराई पोलिस करत आहेत.
Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.