ETV Bharat / state

हैदराबाद बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशीची द्या; बीड काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी - बीड जिल्हा काँग्रेस

अशा प्रकारच्या घटना आपल्या देशात वारंवार घडत असल्याने देशातील माता-भगिनींना असुरक्षित वाटत आहे. गुन्हेगारांना जोपर्यंत कडक शासन होणार नाही, तोपर्यंत अशा घटना घडतच राहतील. ही एका युवतीचा हत्या नसून मानवतेची हत्या आहे. मागणी करणाऱ्यांच्या भावनांची दखल घेऊन पिडीतेच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी गुन्हेगारांना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी,असे या निवेदनात म्हटले आहे.

beed
बीड काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
author img

By

Published : Nov 30, 2019, 9:16 PM IST

Updated : Dec 4, 2019, 1:00 PM IST

बीड - हैदराबाद येथे व्यवसायाने डॉक्टर असलेल्या युवतीवर अमानवीय अत्याचार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेसने केली आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत काँग्रेस आरोग्य सेवा सेलच्या वतीने राज्यपालांना यासंबंधीचे निवेदन दिले.

अशा प्रकारच्या घटना आपल्या देशात वारंवार घडत असल्याने देशातील माता-भगिनींना असुरक्षित वाटत आहे. गुन्हेगारांना जोपर्यंत कडक शासन होणार नाही, तोपर्यंत अशा घटना घडतच राहतील. ही एका युवतीचा हत्या नसून मानवतेची हत्या आहे. मागणी करणाऱ्यांच्या भावनांची दखल घेऊन पिडीतेच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी गुन्हेगारांना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी,असे या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा - नराधमांना आमच्या ताब्यात द्या; जालन्यात तृतीयपंथींचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, शेख मुख्तार (बीड जिल्हाध्यक्ष आरोग्य सेवा सेल), नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक वाजेद खतीब, नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक सुनिल व्यवहारे, आदी उपस्थिती होते.

Intro:डॉ.प्रियंका रेड्डी प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा द्या; बीडमध्ये काँग्रेस आरोग्य सेवा सेलची राज्यपाल यांच्याकडे मागणी

बीड- तेलंगाणा राज्यातील शमशाबाद येथे डॉ.प्रियंका रेड्डी या व्यवसायाने डॉक्टर असलेल्या युवतीचा अमानविय अत्याचार करुन निर्घुण खुन करण्यात आला. या घटनेमुळे संपुर्ण देश हादरला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्याकडे उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत काँग्रेस आरोग्य सेवा सेलच्या वतीने शनिवार केली.

बीड जिल्हा काँग्रेस आरोग्य सेवा सेलच्या वतीने महाराष्ट्राच्या राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तेलंगाणा राज्यातील शमशाबाद येथे डॉ.प्रियंका रेड्डी या युवतीचा अमानविय अत्याचार करुन निर्घुण खुन करण्यात आला.या घटनेमुळे संपुर्ण देश हादरला आहे.डॉ.प्रियंका रेड्डीची हत्या ही केवळ तिची हत्या नसून ती मानवतेची हत्या झाली आहे. मानवतेला काळीमा फासला
गेला आहे.अशा प्रकारच्या घटना आपल्या देशात वारंवार घडत असल्याने देशातील माता- भगिनींना असुरक्षित वाटत आहे. अशा प्रकरणातील गुन्हेगारांना जो पर्यंत कडक शासन होणार नाही. तो पर्यंत अशा घटना घडतच राहतील. गुन्हेगारांनी गुन्हा करण्यापुर्वी अनेकदा विचार करावा अशी कडक शिक्षा होणे गरजेचे आहे. तरी राज्यपाल यांनी निवेदनाद्वारे आम्ही मागणी करणाऱ्यांच्या भावनांची दखल घेऊन मयत डॉ.प्रियंका रेड्डी यांच्या कुटूंबियांना न्याय देण्यासाठी गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, ही भावना आमचीच नव्हे तर पुर्ण देशाची आहे. सदरील निवेदनाची दखल घ्यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, शेख मुख्तार (बीड जिल्हाध्यक्ष आरोग्य सेवा सेल), नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक वाजेद खतीब, नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक सुनिल व्यवहारे, माणिक वडवणकर, राणा चव्हाण,अब्दुल हाफीज सिद्दिकी,शेख जावेद,विशाल पोटभरे,सचिन जाधव,शेख अकबर,सुशील जोशी,माऊली वैद्य,सुमीत सुरवसे,अकबर पठाण,मुबीन पठाण यांची उपस्थिती होती.Body:बीडConclusion:बीड
Last Updated : Dec 4, 2019, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.