बीड- गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. 2017-18 या वर्षातील पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला. गेवराई तालुक्यातील जातेगाव व तलवाडा हा भाग वगळता इतर गावांना पीक विमा देण्यात आला होता. म्हणून स्वाभिमानी तकरी संघटनेच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग क्रं 61 (माजलगाव ते गेवराई) या महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ एक तास रास्ता रोको करण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बीडमध्ये पीक विम्यासाठी रास्तारोको
2017-18 या वर्षातील पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बीड येथे रास्तारोकाे करण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बीड येथे रास्ता रोकाे करण्यात आला.
बीड- गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. 2017-18 या वर्षातील पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला. गेवराई तालुक्यातील जातेगाव व तलवाडा हा भाग वगळता इतर गावांना पीक विमा देण्यात आला होता. म्हणून स्वाभिमानी तकरी संघटनेच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग क्रं 61 (माजलगाव ते गेवराई) या महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ एक तास रास्ता रोको करण्यात आला.
Intro:स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पिक विमा साठी केला रस्ता रोको
बीड- गेवराई तालुक्यातील जातेगाव फाट्यावर शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने 2017-18 या वर्षातील पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला गेवराई तालुक्यातील जातेगाव व तलवाडा हे सर्कल वगळता इतर गावांना पीक विमा देण्यात आला होता. स्वाभिमान शेतकरी संघटनेचे वतीने नँशनल हायवे क्रं 61 माजलगाव ते गेवराई या महामार्गावर जातेगाव फाट्यानजीक एक तास रास्ता रोको करण्यात आला.
आंदोलना दरम्यान शेतकऱ्यानीआक्रमक भूमिका घेतली त्यामुळे प्रशासनाने सावध पावित्रा घेतला खरीप पिक विमा हा गेवराई तालुक्यात मंजुर झाला आसुन कोणते मंडळ वगळले जाणार नाही. याबाबतचे निवेदन स्विकारताना सांगितले. आपण मागणी केलेला सर्कल मधील पिक विमा भरलेले शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही. याबाबत प्रशासनाने लेखी आश्वासन दिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी आंदोलनाचे संपूर्ण मागणी पुर्ण करु असे लेखी दिल्या नंतर रास्ता सुरुळीत करण्यात प्रशासनाला यश आले. तलवाडा पोलीस यांनी चोखबंदोबस्त ठेवला.
Body:बीडConclusion:बीड