ETV Bharat / state

बीड विधानसभा : संभाजी ब्रिगेडचा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही - मनोज आखरे

संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. पक्षाकडून बीडचे उमदेवार अ‍ॅड. राहूल वाईकर, माजलगावचे देशमुख यांना साथ द्या, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केले. दरम्यान, बीड जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडचा कोणत्याही पक्षास अथवा उमेदवाराला पाठिंबा नाही, असे संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे यांनी सांगितले.

author img

By

Published : Oct 18, 2019, 2:04 PM IST

मनोज आखरे संभाजी ब्रिगेड

बीड - जिल्ह्यातील प्रथमच संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. पक्षाकडून बीडचे उमदेवार अ‍ॅड. राहूल वाईकर, माजलगावचे देशमुख यांना साथ द्या, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केले. दरम्यान, बीड जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडचा कोणत्याही पक्षास अथवा उमेदवाराला पाठिंबा नाही, असे संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे यांनी सांगितले.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या प्रचार मैदानातून सोनियांची माघार?

बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून मराठा सेवा संघाच्या 33 कक्षांपैकी एक असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले आहे. राजकीय पक्षाची नोंदणी होण्यापूर्वी काही मंडळी रितसर राजीनामा देऊन सोडून गेले. त्यांच्या काही समर्थकांनी संभाजी ब्रिगेडचे नाव वापरून राजकीय पक्षांना पाठिंबा दिल्याचे वृत्त प्रसारित केले. याशिवाय पदांचा उल्लेखही वृत्तात केला असून त्यांचा व संभाजी ब्रिगेड पक्षाचा कसलाही संबंध नाही. यापुढे त्यांनी पक्षाचे नाव वापरुन ‘राजकीय गुत्तेदारी’ करण्याचा प्रकार केल्यास कायद्यानूसार निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार करुन कार्यवाही करण्याबाबत तक्रार करणार असल्याचे मनोज आखरे यांनी सांगितले.

Intro:बीड विधानसभा: संभाजी ब्रिगेडचा कोणत्याही पक्षास पाठिंबा नाही- मनोज आखरे

बीड- जिल्ह्यातील प्रथमच संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरला आहे. पक्षाकडून बीडचे उमदेवार अ‍ॅड.राहूल वाईकर, माजलगावचे देशमुख यांना साथ द्या असे आवाहन प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केले. दरम्यान, बीड जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडचा कोणत्याही पक्षास अथवा उमेदवारास पाठिंबा नाही असे संभाजी ब्रिगेड चे मनोज आखरे यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून मराठा सेवा संघाच्या 33 कक्षांपैकी एक असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले आहे. राजकीय पक्षाची नोंदणी होण्यापूर्वी काही मंडळी रितसर राजीनामा देऊन सोडून गेले. त्यांच्या काही समर्थकांनी संभाजी ब्रिगेडचे नाव वापरुन राजकीय पक्षांना पाठिंबा दिल्याचे वृत्त प्रसारित केले. याशिवाय पदांचा उल्लेखही वृत्तात केला असून त्यांचा व संभाजी ब्रिगेड पक्षाचा कसलाही संबंध नाही. यापुढे त्यांनी पक्षाचे नाव वापरुन ‘राजकीय गुत्तेदारी’ करण्याचा प्रकार केल्यास कायद्यानूसार निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार करुन कार्यवाही करण्याबाबत तक्रार करणार असल्याचे मनोज आखरे यांनी सांगितले...Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.