बीड - मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अद्याप शेतात पाणीच-पाणी साचलेले आहे. शेतकरी हा खऱ्या अर्थाने संकटात सापडला आहे. काही ठिकाणी अद्याप पंचनामे झालेले नाहीत, सरकारने अनेक नियम लावले असून त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणीत आला आहे. सरकारने बहाणे बंद करून तत्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
सरकारने बहाणे बंद करून तत्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी - देवेंद्र फडणवीस - तत्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी
शेतकरी हा खऱ्या अर्थाने संकटात सापडला आहे. काही ठिकाणी अद्याप पंचनामे झालेले नाहीत, सरकारने अनेक नियम लावले असून त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणीत आला आहे. सरकारने बहाणे बंद करून तत्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस