ETV Bharat / state

'त्या' अवैध वाळू साठ्यासंदर्भात अद्यापही कारवाई नाही; शासनाचे 21 लाख पाण्यात

author img

By

Published : Jun 11, 2019, 2:09 PM IST

एक महिनाभरापूर्वी बीडचे जिल्हाधिकारी अशोक कुमार पाण्डेय यांनी सव्वादोन हजार ब्रास वाळू साठा गेवराई तालुक्यातील वाळू पट्ट्यात पकडला होता. यात वाळू माफिया गळाला लागण्याची दाट शक्यता होती. मात्र, एकही वाळू माफिया वर या अवैध वाळू साठ्या बाबत कारवाई झालेली नाही.

'त्या' अवैध वाळू साठ्याबाबत अद्यापही कारवाई नाही; शासनाचे 21 लाख पाण्यात

बीड - जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी महिनाभरापूर्वी सव्वादोन हजार ब्रास वाळूचा अवैध साठा गेवराई तालुक्यात पकडला होता. हा वाळूचा अवैध साठा गेवराई तालुक्यातील वाळू पट्ट्यातून बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात वाहून आणण्यासाठी तब्बल २१ लाख रुपयांचा खर्च झाला. हे सगळे पैसे शासनाच्या तिजोरीतून खर्च झाले. वाळूचे टिप्पर, पेट्रोल अधिकारी, कर्मचारी यांचा मोठा फौजफाटा ८ दिवस काम करत होता. एवढी मेहनत घेऊन देखील तो वाळूसाठा कोणी केला? अवैध वाळू साठा करणाऱ्यावर कारवाई काय झाली? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत.

बीड जिल्ह्यात 14 ते 15 वाळू पट्टे आहेत. आज घडीला एकाही वाळू पट्ट्यावरून वाळू वाहतूक करण्याची राज्य शासनाची परवानगी नाही. असे असतानाही बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक आजही सुरू आहे. एक महिनाभरापूर्वी बीडचे जिल्हाधिकारी अशोक कुमार पाण्डेय यांनी सव्वादोन हजार ब्रास वाळू साठा गेवराई तालुक्यातील वाळू पट्ट्यात पकडला होता. यात वाळू माफिया गळाला लागण्याची दाट शक्यता होती. मात्र, एकही वाळू माफिया वर या अवैध वाळू साठ्या बाबत कारवाई झालेली नाही. मात्र, शासनाचे 21 लाख रुपये अवैध वाळू साठा वाहून आणण्यासाठी खर्च झाले आहेत.

या कारवाई बाबत माहिती घेण्यासाठी गेवराईच्या तहसीलदार संगीता चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. अवैध वाळू वाहतूक आजही खुलेआम सुरू आहे. असे असतानाही अवैध वाळू साठे शासनाच्या पैशाने जप्त केले जातात. मात्र, वाळू माफिया मोकाट आहेत. हे बीड जिल्ह्यातील वास्तव आहे.

Intro:'त्या' अवैध वाळू साठयाबाबत अद्यापही कारवाई नाही; अखेर शासनाचे 21 लाख रुपये पाण्यात

बीड- जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी महिनाभरापूर्वी सव्वादोन हजार ब्रास वाळू चा अवैध साठा गेवराई तालुक्यात पकडला होता. हा वाळूचा अवैध साठा गेवराई तालुक्यातील वाळू पट्यातून बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात वाहून आणण्यासाठी तब्बल 21 लाख रुपयांचा खर्च झाला. हे सगळे पैसे शासनाच्या तिजोरीतून खर्च झाले. वाळूचे टिप्पर, पेट्रोल अधिकारी, कर्मचारी यांचा मुजा मोठा फौजफाटा आठ दिवस काम करत होता. एवढी मेहनत घेऊन देखील तो वाळूसाठा कोणी केला? अवैध वाळू साठा करणाऱ्यावर कारवाई काय झाली? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत.

Body:बीड जिल्ह्यात 14 ते 15 वाळू पट्टे आहेत. आज घडीला एकाही वाळू पट्ट्यावरून वाळू वाहतूक करण्याची राज्य शासनाची परवानगी नाही. असे असतानाही बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक आजही सुरू आहे. एक महिनाभरापूर्वी बीडचे जिल्हाधिकारी अशोक कुमार पाण्डेय यांनी सव्वादोन हजार ब्रास वाळू साठा गेवराई तालुक्यातील वाळू पट्ट्यात पकडला होता. यात वाळू माफिया गळाला लागण्याची दाट शक्यता होती. मात्र एकही वाळू माफिया वर या अवैध वाळू साठा बाबत कारवाई झालेली नाही. मात्र शासनाचे 21 लाख रुपये अवैध वाळू साठा वाहून आणण्यासाठी खर्च झाला आहे.

Conclusion:या कारवाई बाबत माहिती घेण्यासाठी गेवराई चा तहसीलदार संगीता चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. अवैध वाळू वाहतूक आजही खुलेआम सुरू आहे. असे असतानाही अवैध वाळू साठे शासनाच्या पैशाने जप्त केले जातात. मात्र वाळू माफिया मोकाट आहे. हे बीड जिल्ह्यातील वास्तव आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.