ETV Bharat / state

धक्कादायक! पुजेपूर्वीच नवविवाहितेचा शॉक लागून मृत्यू; गुरुवारी होते सत्यनारायण - Newly Wed Woman

सातजन्म बरोबर राहण्याचे वचन देऊन त्या दोघांनी लग्न करून एका नव्या आयुष्याला सुरुवात केली. मात्र, सोळाव्यापूर्वीच ते दोघे एकमेकांपासून कायमचे दुरावले गेले.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jun 5, 2019, 10:46 PM IST

बीड - सातजन्म बरोबर राहण्याचे वचन देऊन त्या दोघांनी लग्न करून एका नव्या आयुष्याला सुरुवात केली. मात्र, सोळाव्यापूर्वीच ते दोघे एकमेकांपासून कायमचे दुरावले गेले. ही दुर्दैवी घटना घडली आहे गेवराई तालुक्यात मादळमोही येथे. पंधरा दिवसापूर्वी विवाह झालेल्या वीस वर्षीय तरुणीचा आज सोळावा होता. मात्र, नियतीला मंजुर नसल्याने बुधवारी सकाळी घर साफ करताना नवविवाहितेचा कुलरचा शॉक लागून मृत्यू झाला.

सोळाव्यापूर्वीच नवविवाहितेचा शॉक लागून

कोमल संजय शेलार (वय २० वर्ष रा.मादळमोही) हिचा गुरुवारी सोळावा व सत्य नारायण पूजा होती. मात्र, बुधवारी तीच्या राहात्या घरात सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमापास कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने शॉक बसल्याने तीचा मृत्यू झाल्याची दुख:द घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. पंधरा दिवसापूर्वीच लग्न झालेल्या जोडीला आज एक साथीदार गमवावा लागला. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.

धक्कादायक; सोळाव्यापूर्वीच  नवविवाहितेचा शॉक लागून; गुरूवारी होणार होती सत्यनारायणाची पूजा

बीड- सात जन्म बरोबर राहण्याच्या आणाभाका घेऊन एका नव्या आयुष्याला सुरुवात होते ना होते तोच एक दुर्दैवी घटना घडली होत्याचं नव्हतं झालं बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मादळमोही येथे पंधरा दिवसापूर्वी विवाह झालेल्या वीस वर्षीय तरुणीचा आज सोळावा होता मात्र नियतीला मंजुर नसल्याने बुधवारी सकाळी घर साफ करताना नवविवाहित महिलेचा कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

कोमल संजय शेलार वय 20 वर्ष रा.मादळमोही. जीचा गुरुवारी सोळावा व सत्य नारायण पूजा होती. मात्र बुधवारी तीच्या राहात्या घरात सकाळी 9:30 दरम्यान कुलर मध्ये विधुत प्रवाह उतरल्याने शॉक बसल्याने तीचा म्रत्यु झाल्याची दुख:त घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. पंधरा दिवसापूर्वीच लग्न झालेल्या जोडीला आज एक साथीदार गमवावा लागला .हि दुदैवी घटना घडली. याबाबत आकास्मक मुत्यु नोंद दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.