ETV Bharat / state

बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी फरार - बीड

तालुक्यातील नेकनूर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. बलात्कारानंतर आरोपी फरार झाला असून नेकनूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मसाजोग येथील मुलगी आपल्या बहिणीच्या गावी बीड तालुक्यातील नेकनूर येथे आली असता येथे ही घटना घडली.

बीड
author img

By

Published : Apr 6, 2019, 12:01 AM IST

बीड - तालुक्यातील नेकनूर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. बलात्कारानंतर आरोपी फरार झाला असून नेकनूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मसाजोग येथील मुलगी आपल्या बहिणीच्या गावी बीड तालुक्यातील नेकनूर येथे आली असता येथे ही घटना घडली.

संजय रावसाहेब लोखंडे (वय 22 रा. नेकनूर) असे नराधम आरोपी नाव आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील अल्पवयीन मुलगी नेकनूर येथे आपल्या बहिणीच्या गावी आली होती. गुरुवारी मध्यरात्री ती लघुशंकेला उठली असता शेजारी राहणाऱ्या संजय लोखंडे याने अंधाराचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपी सध्या फरार असून नेकनूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Intro: खालील बातमी प्रतीकात्मक फोटो वापरावा ही विनंती.....

*********************

बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून आरोपी फरार; नेकनूर पोलिस ठाणे अंतर्गत घडली घटना

बीड- जिल्ह्यातील मसाजोग येथील मुलगी आपल्या बहिणीच्या गावी म्हणजेच बीड तालुक्यातील नेकनूर येथे आल्यानंतर 22 वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. बलात्कारानंतर आरोपी फरार झाला असून नेकनूर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Body:संजय रावसाहेब लोखंडे (वय 22 रा.नेकनुर) असे आरोपी नाव आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील एक मुलगी नेकनूर येथे आपल्या बहिणीच्या गावी आली होती. गुरुवारी मध्यरात्री अल्पवयीन मुलगी लघुशंकेला उठली असता शेजारी राहणाऱ्या संजय लोखंडे याने अंधाराचा फायदा घेऊन त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

Conclusion:आरोपी फरार असून नेकनूर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.