ETV Bharat / state

Murder due to Land dispute : जमिनीच्या वादातून व्यक्तीने केला म्हाताऱ्या काकाचा खून

author img

By

Published : Nov 26, 2022, 3:45 PM IST

जमिनीच्या तुकड्यासाठी (Land dispute) पुतण्याने चुलता-चुलतीवर कोयत्याने हल्ला (Koyta Attack on Uncle) केला. या हल्ल्यात चुलत्याचा मृत्यू (Man killed old uncle due to land dispute) झाल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील मुळूकवाडी येथे सकाळी घडली आहे. latest news from beed, Beed Crime

Murder due to Land dispute
म्हाताऱ्या काकाचा खून

बीड : जमिनीच्या तुकड्यासाठी (Land dispute) पुतण्याने चुलता-चुलतीवर कोयत्याने हल्ला (Koyta Attack on Uncle) केला. या हल्ल्यात चुलत्याचा मृत्यू (Man killed old uncle due to land dispute) झाल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील मुळूकवाडी येथे सकाळी घडली आहे. बळीराम मसाजी निर्मळ (वय-८०) अस मयत व्यक्तीचे नाव आहे. तर त्यांच्या पत्नी केसरबाई बळीराम निर्मळ (वय ७० वर्षे) यांची प्रकृती गंभीर आहे. latest news from beed, Beed Crime

उपचारादरम्यान चुलत्याचा मृत्यू : सकाळी शेतीच्या वादातून रोहिदास विठ्ठल निर्मळ याने चुलता आणि चुलतीवर राहत्या घरी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. यामध्ये बळीराम निर्मळ आणि त्यांच्या पत्नी केसरबाई निर्मळ गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू असताना बळीराम निर्मळ यांचा मृत्यू झाला असून, केसरबाई निर्मळ यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपीस अटक : मृत बळीराम निर्मळ यांची मुले नोकरी निमित्ताने बाहेर आहेत. पती-पत्नीच घरी होते. हा शेतीचा वाद खूप जुना असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुतण्या रोहिदास विठ्ठल निर्मळ (वय 50) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.