ETV Bharat / state

'या' कारणामुळे प्रीतम मुंडे यांच्या खासदारकीला दिले आव्हान - Election Commission

डॉ. प्रीतम मुंडे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जामध्ये संपत्तीची अपुरी माहिती दिली असल्याचे कारण सांगत आपटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे धाव घेतली आहे.

शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट
author img

By

Published : Jul 6, 2019, 3:37 PM IST

बीड - डॉ. प्रीतम मुंडे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जामध्ये संपत्तीची अपुरी माहिती दिली असल्याची तक्रार, शेतकरी संघटनेचे कालिदास आपटे यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, निवडणुक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आपटे यांनी याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे धाव घेतली आहे.

शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जामध्ये डॉ. प्रीतम मुंडे यांनी संपत्तीची माहिती देताना सासरकडील संपत्तीचा उल्लेख केलेला नाही. तसेच, त्या वैद्यनाथ बँकेच्या संचालक असताना संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बाबींचे उमेदवारी अर्जामध्ये उल्लेख नसल्याचा आक्षेप घेत शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांनी निवडणूक आयोगाकडे मे महिण्यात तक्रार केली होती. दुर्दैवाने निवडणूक आयोगाने या प्रकरणात कारवाई केली नसल्याचे सांगत आपेट यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात खा. मुंडे यांच्या विरोधात याचिका दाखल केली असून त्यांच्या खासदारकीला आव्हान दिले आहे.

Intro:बातमीसोबत शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट यांचा बाईट
*****
या कारणामुळे प्रीतम मुंडे यांच्या खासदारकीला आव्हान

बीड- 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जामध्ये संपत्तीची माहिती देताना सासरकडील संपत्तीचा उल्लेख केलेला नाही. खा. मुंडे वैद्यनाथ बँकेच्या संचालक असताना संचालक मंडळावर गुन्हा दाखल आहे. याबाबतची माहिती 2019 च्या खासदारकीची उमेदवारी अर्जासोबत दिलेली नसल्याचा आक्षेप घेत शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र दुर्दैवाने निवडणूक आयोगाने या प्रकरणात कारवाई केली नसल्याचे सांगत आपेट यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात खा. प्रीतम मुंडे यांच्या खासदारकीला आव्हान दिले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून डॉ. प्रीतम मुंडे विजयी झाल्या आहेत. त्यांच्या उमेदवारी अर्ज बरोबर दिलेल्या माहितीवर शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट यांनी प्रीतम मुंडे यांच्या खासदारकीला आव्हान दिले आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाकडे देखील आपेट यांनी खा. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जातील माहितीबाबत आक्षेप घेतला होता आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असल्याचे अपेट यांनी सांगितले

Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.