ETV Bharat / state

Addiction Awareness Rally : नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती रॅली - Shiv Sangram organization

नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला ( Happy New Year 2023 ) बीडमध्ये निघाली भव्य व्यसनमुक्ती जनजागृती ( Addiction awareness rally ) रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) सहभागी होणार आहेत.

Addiction Awareness Rally
नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती रॅली
author img

By

Published : Dec 31, 2022, 5:45 PM IST

नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती रॅली

बीड - सरत्या वर्षाला निरोप तसेच नवीन वर्षाच्या स्वागताच्या ( Happy New Year 2023 ) पूर्वसंध्येला बीडमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात ( Addiction awareness rally ) आली. स्व.अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान, शिवसंग्राम संघटनेच्या ( Shiv Sangram organization ) वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे.

सामाजिक न्याय भवन येथे रॅलीचा समारोप- या रॅलीला बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरून सुरुवात झाली. तर ही रॅली सुभाष रोड- कारंजा - राजुरी वेस- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे सामाजिक न्याय भवन येथे रॅलीचा समारोप होणार असून यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अतुल सावे सहभागी होणार आहेत.

व्यसनमुक्ती जनजागृती आयोजन- या जनजागृती रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. ज्योती मेटे यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात केली. प्रत्येक वर्षी स्व.विनायक मेटे याच दिवशी व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीच आयोजन करत होते.

फडणवीस सहभागी - ज्योती मेटे यांनी देखील या व्यसनमुक्ती जनजागृती आयोजन करून विनायक मेटे यांचा वैचारिक वारसा पुढे सुरू ठेवला आहे. दरम्यान या व्यसनमुक्ती जन जागृती रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी होणार आहेत. पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह शिवसंग्राम, भाजपचे पदाधिकारी देखील सहभागी असतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.