ETV Bharat / state

Girl pushed sister in law into well: मामेबहिणीला शेतात नेले अन् विहिरीत ढकलून प्रियकरासोबत केले पलायन - मामेबहिणीला विहिरीत धकलले

मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने (girl dead body found in well) एकच खळबळ उडाली होती. याच घटनेने कलाटणी घेतली आहे. प्रेयसीने प्रियकराच्या मदतीने मामाच्या मुलीला विहिरीत ढकलून (Girl pushed sister in law into well) तिला जीवे मारले. या प्रकरणी मयत मुलीच्या काकाच्या फिर्यादीवरून प्रेमीयुगुलावर दिंद्रुड ठाण्यात खुनाचा पुन्हा नोंद झाला आहे. Latest news from Beed, Beed crime

Girl pushed sister in law into well
विहिरीत ढकलून प्रियकरासोबत केले पलायन
author img

By

Published : Nov 27, 2022, 12:12 PM IST

बीड: धारूर तालुक्यातील कासारी येथे एका मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने (girl dead body found in well) एकच खळबळ उडाली होती. याच घटनेने कलाटणी घेतली आहे. प्रेम प्रकरण उघड होऊ नये (sister in law killing in love affair) यासाठी प्रियकराच्या मदतीने मामाच्या मुलीला विहिरीत ढकलून (Girl pushed sister in law into well) तिला जीवे मारले. या प्रकरणी मयत मुलीच्या काकाच्या फिर्यादीवरून प्रेमीयुगुलावर दिंद्रुड ठाण्यात खुनाचा पुन्हा नोंद झाला आहे. Latest news from Beed, Beed crime,

दोघीही बहिणी शेतात गेल्या : रमेश सोपान कदम रा. कासारी यांच्या फिर्यादीवरून त्यांचे बंधू ज्ञानोबा सोपान कदम हे पत्नी समवेत ऊस तोडणीसाठी कर्नाटकात गेलेले आहेत. त्यांची मुलगी साक्षी (वय 16) ही अकरावीत शिक्षण घेत असून गावी आजी-आजोबा सोबत राहते रमेश कदम यांची भाची वैष्णवी मनोहर काळे यात्रेनिमित्त आजोळी कासार येथे आली होती. रमेश कदम यांनी भाची वैष्णवी काळे व पुतणी साक्षी कदम यांना नवे कपडे घेतले व 25 नोव्हेंबरला दोघेही कपडे शिवण्यासाठी टेलरकडे गेल्या. त्यानंतर मामेबहीण साक्षी कदम आणि वैष्णवी काळे या शेतात गेल्या.

प्रेम प्रकरण लपविण्यसाठी तरुणीला विहिरीत धकलले : त्याचवेळी वैष्णवीचा प्रियकर आकाश उर्फ लखन नागोराव तांबडे (23 रा. पाडोळी ता. परळी) येथे आला. त्यांच्यात काही बोलणे झाले; मात्र आपले भिंग फुटू नये म्हणून वैष्णवी काळे व आकाश लखन तांबडे या प्रेमीयुगलाने साक्षी कदम हिला विहिरीत ढकलून दिले. विरोध करतात बचावासाठी साक्षी ओरडत होती त्यानंतर तिचे चुलते रमेश कदम यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली; मात्र तोपर्यंत वैष्णवी आकाश फरार झालेले होते.

साक्षी कदमचे प्रेत विहिरीत आढळले : काही वेळाने विहिरीकडे लक्ष गेले. त्यावेळेस साक्षी दिसत नसल्याने शोध घेतला असता तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. प्रेत बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. रमेश कदम यांच्या फिर्यादीवरून वैष्णवी व आकाश यांच्या विरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला दरम्यान दोघे फरार असून याचा तपास उपनिरीक्षक सुभाष कराड करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.