ETV Bharat / state

परळीतील साई कुलर कंपनीच्या गोदामाला आग; कारण अस्पष्ट - beed latest news

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशामक विभागाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

Fire
Fire
author img

By

Published : Dec 23, 2020, 7:01 PM IST

Updated : Dec 23, 2020, 7:27 PM IST

बीड - परळी येथील जिल्ह्यातील परळी येथील साई कुलर कंपनीच्या गोदामाला बुधवारी सायंकाळी सहा वाजता आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशामक विभागाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

हवेत काळ्या धुराचे लोट

परळी शहरात औद्योगिक वसाहत भागात ही आग लागली. हवेत काळ्या धुराचे लोट येत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाचे जवान घटनास्थळी पोहोचले. पोलीस विभागदेखील घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, आग लागण्याचे नेमके करण काय हे अजून समजू शकले नाही. सदर घटना घडताच हवेत काळ्या धुराचे लोट दिसू लागले. बघ्यांची गर्दी झाली होती.

Last Updated : Dec 23, 2020, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.