ETV Bharat / state

क्षुल्लक कारणावरून दारुच्या नशेत सख्ख्या भावाची हत्या; आरोपी अटकेत

विलास मोहन यशवंत (वय 50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बंडू मोहन यशवंत (दोघे रा.पाटोदा ममदापूर ता.अंबाजोगाई) असे आरोपीचे नाव आहे. विलास आणि मोहन या दोघांना दारूचे व्यसन होते. दारू पिवून ते सतत भांडण करायचे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांना त्यांचे भांडण नवीन नव्हते.

drunk-brother-killed-his-brother-in-beed
शुल्लक कारणावरून भावने केली दारुच्या नशेत भावाची हत्या
author img

By

Published : Dec 9, 2019, 2:57 PM IST

बीड- येथील अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर येथे दोन सख्ख्या भावांमध्ये क्षुल्लक कारणामुळे वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यात डोक्यात दगडाचा मार बसल्याने एका भावाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी आरोपी भावास पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा- LIVE कर्नाटक पोटनिवडणूक निकाल : येडियुरप्पा सरकारवरील धोका टळला भाजपचा 8 जागेवर विजय

विलास मोहन यशवंत (वय 50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बंडू मोहन यशवंत (दोघे रा.पाटोदा ममदापूर ता.अंबाजोगाई) असे आरोपीचे नाव आहे. विलास आणि मोहन या दोघांना दारूचे व्यसन होते. दारू पिवून ते सतत भांडण करायचे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांना त्यांचे भांडण नवीन नव्हते. रविवारी रात्री दोघेही दारुच्या नशेत होते. शुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यांचा नेहमीचाच वाद समजून परिसरातील ग्रामस्थांनीही दुर्लक्ष केले. विलासने मोहनला दगड फेकून मारला. यात मोहन जखमी झाला. रागाच्या भरामध्ये त्यानेही विलासवर दगडाचा मारा केला. यामध्ये विलास गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक राहुल धस, पोलीस निरिक्षक राऊत, सहाय्यक पोलीस निरिक्षक सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

Intro:शुल्लक कारणावरून भावने केली दारुच्या नशेत भावाची हत्या; आरोपी अटकेत

बीड- दोन सख्ख्या भावांमध्ये शुल्लक कारणामुळे वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले आणि डोक्यात दगडाचा जोराचा मार बसल्याने एका भावाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर येथे रविवारी रात्री घडली. या प्रकरणी आरोपी भावास पोलीसांनी अटक केली असून याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विलास मोहन यशवंत (वय 50) असे मयताचे नाव आहे. बंडू मोहन यशवंत (दोघे रा.पाटोदा ममदापूर ता.अंबाजोगाई) असे आरोपीचे नाव आहे. विलास आणि मोहन या दोघांना दारूचे व्यसन होते. दारु पिवून ते सतत भांडणे करायचे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांना त्यांचे भांडण नविन नव्हते. रविवारी रात्री दोघेही तरर्र दारुच्या नशेत होते. आणि शुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यांचा नेहमीचाच वाद समजून परिसरातील ग्रामस्थांनीही दुर्लक्ष केले. विलास ने मोहनला दगड फेकून मारला यात मोहन जखमी झाला. रागाच्या भरामध्ये त्यानेही विलासवर दगडाचा मारा केला यामध्ये विलास गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राहुल धस, पोनि.राऊत, सपोनि.सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.