ETV Bharat / state

मुंडे बहिण-भावांचा एकाच दिवशी उमेदवारी अर्ज; दोघांच्या शक्तिप्रदर्शनाकडे राज्याचे लक्ष - Before file the nomination

परळी शहरात गुरुवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची रेलचेल पाहायला मिळाली. एकाच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे व भाजपच्या पंकजा मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने दोघांच्याही शक्ती प्रदर्शनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथ दर्शन
author img

By

Published : Oct 3, 2019, 12:04 PM IST

बीड - परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. यानंतर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळीही जाऊन आशीर्वाद घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. विशेष म्हणजे गुरुवारीच पंकजा मुंडे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

हेही वाचा - दुसऱ्या यादीतही एकनाथ खडसेंना ठेंगा; पत्ता कापल्याचे निश्चित?

परळी शहरात गुरुवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची रेलचेल पाहायला मिळाली. एकाच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे व भाजपच्या पंकजा मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने दोघांच्याही शक्तिप्रदर्शनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - पाठीत खंजीर खुपसला तरी पक्षनिष्ठा कायम, मेधा कुलकर्णी झाल्या भावनिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी धनंजय मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करायला येण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी म्हणजेच गोपीनाथ गडावर जाऊन आशीर्वाद घेतले. जनसामान्यांसाठी समाजसेवेचा वारसा जपलेल्या आप्पांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील तर मी कितीही अवघड लढाई लढायला तयार आहे, असे ते यावेळी म्हणाले. सकाळी दहा वाजल्यापासूनच परळी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Intro:परळी विधानसभा: उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

बीड- परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती होती. विशेष म्हणजे गुरुवारीच पंकजा मुंडे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

परळी शहरात गुरुवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची रेलचेल पाहायला मिळाली एकाच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे व भाजपच्या पंकजा मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने दोघांच्याही शक्तिप्रदर्शन आकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेBody:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.