ETV Bharat / state

धनंजय मुंडेंबाबत सुरेश धसांनी केलं मोठं विधान; म्हणाले...

धनंजय मुंडे यांना पक्षात घेऊ नका. जर धनंजय मुंडे यांना शरद पवार यांनी पक्षात घेतले नसते तर राष्ट्रवादी काँग्रेसची होत असलेली पडझड झालीच नसती. असे धक्कादायक विधान देखील यावेळी आमदार सुरेश धस यांनी केले आहे.

आमदार सुरेश धस
author img

By

Published : Sep 26, 2019, 1:11 PM IST

Updated : Sep 26, 2019, 1:28 PM IST

बीड - सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या सगळ्या परिस्थितीचा आढावा भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून घेतला आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर कोण निवडणूक लढवणार आहे, यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. मात्र, विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांना भाजपची पक्षश्रेष्ठी डावलेल का? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. या सर्व विषयांवर सुरेश धस यांच्यासोबत संवाद साधलाय ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी व्यंकटेश वैष्णव यांनी...

आमदार सुरेश धस यांच्यासोबत साधलेला संवाद

हेही वाचा - सातारा लोसकभा पोटनिवडणूक: उदयनराजेंच्या गडाला राष्ट्रवादी देणार का हादरा?

राजकारणात रांगडे व्यक्तिमत्त्व म्हणून सुरेश धसांची संपूर्ण राज्यभरात ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर अजित पवार यांनी अन्याय केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एवढेच नाही तर मी स्वतः शरद पवार साहेबांना सांगितले होते की, धनंजय मुंडे यांना पक्षात घेऊ नका. जर धनंजय मुंडे यांना शरद पवार यांनी पक्षात घेतले नसते तर राष्ट्रवादी काँग्रेसची होत असलेली पडझड झालीच नसती. असे धक्कादायक विधान देखील यावेळी आमदार सुरेश धस यांनी केले आहे.

Intro:सुरेश धस यांनी वाढवला सस्पेन्स... म्हणाले, मी आष्टी तून लढणार की नाही ते योग्यवेळी सांगतो बीड- सदा विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या सगळ्या परिस्थितीचा आढावा भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून घेतला आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी सुरेश आहेत मात्र विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांना भाजप ची पक्षश्रेष्ठी डावलेल का? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. राजकारणात रांगडे व्यक्तिमत्त्व म्हणून सुरेश धस ची संपूर्ण राज्यभरात ओळख आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर अजित पवार यांनी अन्याय केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एवढेच नाही तर मी स्वतः शरद पवार साहेबांना सांगितले होते की धनंजय मुंडे यांना पक्षात घेऊ नका जर धनंजय मुंडे यांना शरद पवार यांनी पक्षात घेतले नसते तर राष्ट्रवादी काँग्रेसची होत असलेली पडझड झालीच नसती. असे धक्कादायक विधान देखील यावेळी आमदार सुरेश धस यांनी केले.....

Body:बाब

Conclusion:
Last Updated : Sep 26, 2019, 1:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.