ETV Bharat / state

प्रेयसीला भेटवस्तू घेण्यास आईने पैसे न दिल्याने युवकाची आत्महत्या

१८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सय्यद फैजान एजाजुद्दीन असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

सय्यद फैजान एजाजुद्दीन
author img

By

Published : Mar 2, 2019, 1:27 PM IST

औरंगाबाद - प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी आईने पैसे न दिल्याने एका १८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सय्यद फैजान एजाजुद्दीन असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

औरंगाबादमधल्या किलेअर्कमध्ये ही घटना घडली. फैझानचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. तो नेहमी तिला महागड्या वस्तू भेट करायचा. शुक्रवारी रात्री प्रेयसीला भेटवस्तू घेण्यासाठी त्याने आईकडे पैशाची मागणी केली. मात्र, आईने एवढे पैसे कुठे खर्च करतो अशी विचारणा करीत त्यास खडसावले व पैसे देण्यास नकार दिला. आई पैसे देत नसल्याने रागावलेल्या फैझानने त्याच्या खोलीतील छताच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक संजय बहुरे करीत आहेत.

प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी आई ने पैशे न दिल्याने युवकाने जीवन संपविले..

 प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी आईने पैशे न दिल्याने 18 वर्षीय मुलाने रागाच्या भरात हलफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली.
सय्यद फैजान एजाजुद्दीन वय 18 (रा किलेअर्क, औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
 नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की,18 वर्षीय  फैझान चे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते.तो नेहमी तिला महागड्या वस्तू भेट करायचा. शुक्रवारी रात्री प्रेयसी ला भेट वस्तू घेण्यासाठी त्याने आईकडे पैशाची मागणी केली.मात्र आईने एवढे पैशे कुठे खर्च करतो अशी विचारणा करीत त्यास खडसावले व पैशे देण्यास नकार दिला. आई पैशे देत नसल्याने रागावलेल्या फैझान ने त्याच्या खोलीतील छताच्या अँगलला ओढणीच्या साहायाने गळफास घेत आत्महत्या केली.ही घटना आज( २ मार्च) सकाळी उघडकीस आली या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास उपनिरीक्षक संजय बहुरे करीत आहेत..

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.