ETV Bharat / state

वंचित सोबत जागावाटप बाबत अडून बसणार नाही - इम्तियाज जलील - प्रकाश आंबेडकर

जागा वाटप करताना वंचित सोबत आम्ही अडून बसणार नाही. मात्र 2014 च्या निवडणुकीत लढवलेल्या जागांसाठी आम्ही आग्रही आहोत, अशी माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वंचित सोबत जागावाटप बाबत अडून बसणार नाही - इम्तियाज जलील
author img

By

Published : Aug 8, 2019, 8:41 PM IST

औंगाबाद - वंचित सोबत आमची बोलणी सुरू असून आम्ही स्वतःच शंभर ऐवजी 80 जागा मागितल्या आहेत. जागा वाटप करताना आम्ही अडून बसणार नाही. मात्र 2014 च्या निवडणुकीत लढवलेल्या जागांसाठी आम्ही आग्रही आहोत, अशी माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वंचित सोबत जागावाटप बाबत अडून बसणार नाही - इम्तियाज जलील

ट्रिपल तलाक आणि कलम 370 च्या मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी विरोध करायला हवा होता. मात्र, ते गायब झाले. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीवर कोणाचा विश्वास राहिला नाही, असा टोलादेखील जलील यांनी लागावला. राष्ट्रवादिचे नेते भाजपनंतर आता वंचितमध्ये प्रवेश करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 'मुस्लिम मत मौलवींच्या सांगण्यावर पडतात' असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला होता. त्याविषयी बोलताना, आंबेडकरांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे मत जलील यांनी व्यक्त केले.

Intro:वंचित सोबत आमची बोलणी सुरू असून आम्ही स्वतःच शंभर ऐवजी 80 जागा मागितल्या आहेत. मात्र जागा वाटप करताना आम्ही अडून बसणार मागील मात्र 2014 च्या निवडणुकीत लढवलेल्या जागांसाठी आम्ही आग्रही आहोत अशी माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

Body:भाजपने सध्या पक्षामध्ये कोणालाही जागा देऊ शकत नाही हाऊस फुल झालं असं सांगितलं. त्यांनी भरती सुरू केली तर काँग्रेस राष्ट्रवादीत लोक राहतील का असा प्रश्न आहे. बहुतांश लोक वंचित कडे देखील येतील. असा टोला इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला.

Conclusion:काँग्रेस राष्ट्रवादीवर कोणाचा विश्वास राहिला नाही. कारण ट्रिपल तलाख आणि कलम 370 च्या मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी विरोध करायला हवा होता मात्र ते गायब झाल्याचा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी लावला. मुस्लिम मत मौलवींच्या सांगण्यावर पडतात हे असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला, मात्र यात इतकं तथ्य नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस धारजिन मौलवींनी संभ्रम निर्माण केला होता. मात्र आता चित्र वेगळं असल्याने विधानसभेत चांगलं यश मिळेल अस देखील इम्तियाज जलील यांनी सांगितलं. औरंगाबादेत वंचितच्या कमेटी सोबत बोलणी झाली. आम्ही आमच परीक्षण करून 100 जागांच्या ऐवजी 80 जागांची मागणी केली आहे. मात्र जागावाटपात आम्ही अडून बसणार नाहीत. आम्हाला प्रकाश आंबेडकरांना मोठ करायचं असल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.