ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये सलग पाचव्या दिवशी कोरोनाचे दोनशेपेक्षा जास्त रुग्ण; एकूण संख्या पाच हजारांजवळ

सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यातील दोनशेपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.आज 208 रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या पाच हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

aurangabad corona update
औरंगाबाद कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 28, 2020, 1:06 PM IST

​​​​​​औरंगाबाद - जिल्ह्यात रविवारी सकाळी 208 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 122 पुरूष, 86 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 4974 कोरोनाबाधित आढळले असून 2446 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 238 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2290 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (115), रशीदपुरा (2), नारेगाव (1), भारत नगर (7), नारळीबाग (2), बौद्ध विहार (2), हडको एन नऊ (1), शिवशंकर कॉलनी (1) आकाशवाणी परिसर (3), राम नगर, एन दोन (1), जुना मोंढा (1), जटवाडा रोड, हर्सुल (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (7), हनुमान नगर (3), होनाजी नगर (2), जय भवानी नगर (3), इंद्रप्रस्थ सिडको (4), एसटी कॉलनी (5), एन सहा, सिडको (1), एन बारा सिडको (3), एन चार सिडको (1), जटवाडा रोड (1), जाधववाडी (2), चेलिपुरा (1), अंबिका नगर (6), सुरेवाडी (1), गजानन नगर (6), छावणी (1), गवळीपुरा,छावणी (1), न्याय नगर (1), पद्मपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), जयसिंगपुरा (1), एन चार सिडको (1), शिवाजी नगर (5), ठाकरे नगर (1), गारखेडा (2), बायजीपुरा (3), एन अकरा, सिडको (1), मयूर नगर (2), खोकडपुरा (3) येथील रुग्णांचा समावेश आहे.

कलाग्राम परिसर (1), मुकुंदवाडी (1), विजय नगर (1), विनायक कॉलनी (1), सुभाषचंद्र नगर,एन अकरा (1), सिद्धेश्वर कॉलनी (1), अविष्कार कॉलनी (1), एन आठ, सिडको (5), माता नगर (2), एन अकरा, हडको (1), ज्ञानेश्वर नगर, सातारा परिसर (2), नक्षत्रवाडी (1), मनपा परिसर (2), संजय नगर (1), अन्य (2) तर ग्रामीण भागात सिडको वाळूज महानगर एक, वाळूज (10), खुलताबाद (1), दौलताबाद (1), शरणापूर (8), अश्वमेध सोसायटी, बजाज नगर (2), आंबेडकर चौक, बजाज नगर (3), अयोध्या नगर, मोरे चौक (4), सिडको पंचमुखी महादेव परिसर (1) येथील रुग्णांचा समावेश आहे.

ऋणानुबंध सोसायटी, बजाज नगर (2), जय भवानी चौक, बजाज नगर (2), सिंहगड कॉलनी, बजाज नगर (3), आदर्श गजानन सोसायटी, बजाज नगर (2) दत्तकृपा सोसायटी, बजाज नगर (1), सरस्वती सो. (1), न्यू दत्तकृपा सो.(3), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (2), नंदनवन सो. (1) साईश्रद्धा पार्क, बजाज नगर (5), साऊथ सिटी (2), ज्योतिर्लिंग सो.,बजाज नगर (2), शिवकृपा सो.तनवाणी शाळेजवळ (2), जय हिंद चौक, बजाज नगर (2), बजाज विहार, बजाज नगर (2), मथुरा सो. (1), स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (1), त्रिमूर्ती चौक (2), कृष्णामाई सो., बजाज नगर (3), बौद्ध विहार, बजाज नगर (2), बजाज नगर (1), गणेश नगर सो. (1), विजय नगर, वडगाव, बजाज नगर (1), खुलताबाद रोड, फुलंब्री (1), कन्नड (1), वडनेर, कन्नड (1), नागद, कन्नड (1), पोस्ट ऑफिस जवळ, पैठण (6), यशवंत नगर, पैठण (1), बोजवारे गल्ली , गंगापूर (1), वाळूज, गंगापूर (4), शिवाजी नगर, गंगापूर (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शनिवारी 201 रुग्णांची वाढ झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.