ETV Bharat / state

दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यामुळे तरुणाची रस्त्यावर हत्या

रस्त्याने जाणाऱ्या चार जणांना हॅप्पी दिवाळी म्हणत शुभेच्छा दिल्याने झालेल्या वादात 28 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.

सचिन विष्णू वाघ
author img

By

Published : Oct 28, 2019, 4:56 PM IST

Updated : Oct 28, 2019, 7:44 PM IST

औरंगाबाद - रस्त्याने जाणाऱ्या चार जणांना हॅप्पी दिवाळी म्हणत शुभेच्छा दिल्याने झालेल्या वादात 28 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्या. ही धक्कादायक घटना शहरातील न्यायनगर भागातील गल्ली क्रमांक 11 मध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घडली. या प्रकरणी 4 आरोपींना पुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली आहे.

माहिती देताना सहायक पोलीस निरीक्षक

सचिन विष्णू वाघ (वय 28, रा.न्यायनगर, औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर साईनाथ आनंदा येळणे (वय 20 रा. हनुमान नगर), पवन अनिल दिवेकर (वय 21, रा. न्यायनगर), निलेश नारायण रांजणे उर्फ सूऱ्या (वय 23, रा. हनुमान नगर) रोहित दिलीप नरवडे (वय 22, रा. हुसेन कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत.

रविवारी लक्ष्मी पूजनाच्या मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास चारही आरोपी न्यायनगर भागातून जात असताना मृत सचिन आणि त्याचा भाऊ उभा होता. त्यांनी समोरून जाणाऱ्या चौघांना हॅप्पी दिवाळी म्हणत शुभेच्छा दिल्या. यावरून भांडणास सुरुवात झाली. चौघांनी धारदार शस्त्राने सचिनच्या छाती, पोटावर सहा वार केले. उपचारादरम्यान आज सकाळी साडे दहा वाजता सचिन चा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवत नांदेडला पळून जात असताना त्यांना अटक केली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे.

Intro: रस्त्याने जाणाऱ्या चार जणांना हॅप्पी दिवाळी म्हणत शुभेच्छा दिल्याने झालेल्या वादात 28 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील न्यायनगर भागातील गल्ली क्रमांक 11 मध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घडली.या प्रकरणी चार आरोपिना पुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली आहे.
सचिन विष्णू वाघ वय-28 (रा.न्यायनगर, औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.तर
साईनाथ आनंदा येळणे (वय-20 रा हनुमान नगर,),पवन अनिल दिवेकर (वय 21 न्यायनगर),निलेश नारायण रांजणे उर्फ सूऱ्या (वय 23 रा हनुमान नगर) रोहित दिलीप नरवडे (22 वर्ष, हुसेन कॉलोनी) असे अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत.

Body:रविवारी लक्षमी पूजनाच्या मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास चारही आरोपी न्यायनगर भागातून जात असताना मृत सचिन आणि त्याचा भाऊ उभा होता त्यांनी समोरून जाणाऱ्या चौघांना हॅप्पी दिवाळी अशी शुभेच्छा दिली या वरून भांडणास सुरुवात झाली. व चौघांनी धारदार शस्त्राने सचिनच्या छाती,पोटावर सहा वार केले.उपचारादरम्यान आज सकाळी साडे दहा वाजता सचिन चा मृत्यू झाला.पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवत नांदेड ला पळून जात असताना त्यांना अटक केली.या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत. अशी माहिती साह्ययक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे.

बाईट-
घनश्याम सोनवणे.
(api पुंडलिक नगर पोलीस स्टेशन)Conclusion:
Last Updated : Oct 28, 2019, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.