ETV Bharat / state

साई जन्मस्थळ वाद आता न्यायालयात - साई जन्म पुरावे

पाथरी येथे साई बाबांचे जन्मस्थान असल्याचे अनेक पुरावे आहेत, ते आम्ही सादर करू. शिर्डीच्या लोकांनी एक तरी पुरावा सादर करावा. आर्थिकदृष्ट्या विचार करत आहेत. परंतु, भावनिकदृष्ट्या विचार करायला हवा, असे बाबाजानी दुर्रानी यांनी सांगितले.

साई जन्मस्थळ वाद
साई जन्मस्थळ वाद
author img

By

Published : Jan 31, 2020, 7:34 AM IST

औरंगाबाद - साई बाबांच्या जन्मस्थानाचा वाद आता न्यायालयात जाणार आहे. याबाबत पाथरी साई समिती ५ फेब्रुवारीला औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याची माहिती आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी औरंगाबादेत दिली.

बाबाजानी दुर्रानी, आमदार

पाथरी येथे साई बाबांचे जन्मस्थान असल्याचे अनेक पुरावे आहेत, ते आम्ही सादर करू. शिर्डीच्या लोकांनी एक तरी पुरावा सादर करावा ते आर्थिकदृष्ट्या विचार करत आहेत. परंतु, भावनिकदृष्ट्या विचार करायला हवा, असे बाबाजानी दुर्रानी यांनी सांगितले.

हेही वाचा - 'मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत तपासणी करावी लागणार'

साई चरित्रात साई बाबांचा जन्म पाथरीत झाल्याचे पुरावे आम्ही सादर करू. सरकारी गॅजेटमध्येही साई बाबांचा जन्म पाथरीत झाल्याचा उल्लेख आहे. साई बाबा संत होते, त्यांचा जन्म कुठे ना कुठे झालेला आहे. रामाचा, कृष्णाचा जन्म झाला, त्यांचेही ठिकाण आहे. ते तिथेच आहेत मग साई बाबांचा जन्म जिथे झाला ते ठिकाण का बदलावं. त्यामुळे आम्ही आमचं म्हणणं न्यायालयात मांडण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आम्ही बुधवारी ५ फेब्रुवारीला न्यायालयात जाणार असल्याची माहिती बाबाजानी दुर्रानी यांनी औरंगाबादेत दिली.

हेही वाचा - भाजपला शिवसेनेसोबत जाण्याचे शहाणपण अगोदर का नाही सुचले?

Intro:साई बाबांच्या जन्मस्थानाचा वाद आता न्यायालयात जाणार आहे. पाथरी साई समिती 5 फेंब्रुवारीला औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याची माहिती आमदार बाबाजानी दुराणी यांनी औरंगाबादेत दिली. Body:पाथरी येथे साई बाबांचे जन्मस्थान असल्याचे अनेक पुरावे आहेत. ते आम्ही सादर करू. शिर्डीच्या लोकांनी एक तरी पुरावा सादर करावा ते आर्थिक दृष्ट्या विचार करत आहे पण भावनिक दृष्ट्या विचार करायला हवा अस बाबा जानी दुराणी यांनी सांगितलं.Conclusion:साई चरित्रात साई बाबांचा जन्म पाथरीत झाला याचे पुरावव आम्ही सादर करू. सरकारी गॅजेट मध्ये पण साई बाबांचा जन्म पाथरीत झाल्याचा उल्लेख आहे.साई बाबा संत होते. त्यांचा जन्म कुठे ना कुठे झालेला आहे. रामाचा कृष्णाचा जन्म झाला. त्यांचं ठिकाण आहे. ते तिथेच आहे मग साई बाबांचा जन्म जिथे झाला ते ठिकाण का बदलावं. त्यामुळे आम्ही आमचं म्हणणं न्यायालयात मांडण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आम्ही बुधवारी 5 फेब्रुवारीला न्यायालयात जाणार असल्याची माहिती बाबा जानी दुराणी यांनी औरंगाबादेत दिली.
Byte - बाबा जानी दुराणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.