ETV Bharat / state

'अनेकांच्या नामांकन अर्जात चुका, मात्र माझाच अर्ज जाणीवपूर्वक बाद केला' - औरंगाबाद पश्चिम मतदार संघ

औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक पक्षातर्फे रमेश गायकवाड यांनी अपला उमेदवारी अर्ज भरला होता. रमेश गायकवाड यांनी दोन अर्ज सादर केले असताना दोन्ही अर्जात तांत्रिक चुका असल्याचे सांगत अर्ज बाद करण्यात आले.

रमेश गायकवाड
author img

By

Published : Oct 9, 2019, 4:24 PM IST

Updated : Oct 9, 2019, 8:58 PM IST

औरंगाबाद - माझा अर्ज जाणीवपूर्वक बाद केला. माझ्यासह इतर काही उमेदवारांच्या अर्जात त्रुटी होत्या. मात्र, त्यांना त्यांचे मत मांडण्यासाठी मुदत देण्यात आली. यामध्ये बाळासाहेब विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. मग मला संधी का दिली नाही? असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) पक्षाचे औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार रमेश गायकवाड यांनी केला आहे.

'अनेकांच्या नामांकन अर्जात चुका, मात्र माझाच अर्ज जाणीवपूर्वक बाद केला'

औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक पक्षातर्फे रमेश गायकवाड यांनी अपला उमेदवारी अर्ज भरला होता. रमेश गायकवाड यांनी दोन अर्ज सादर केले असताना दोन्ही अर्जात तांत्रिक चुका असल्याचे सांगत अर्ज बाद करण्यात आले. या निर्णयाने औरंगाबाद शहरातून काँग्रेसला हद्दपार व्हावे लागले आहे. त्यामुळे रमेश गायकवाड यांनी किती उमेदवारांच्या अर्जात तांत्रिक चुका आहेत याचा तापस केला. त्यामधे अनेक उमेदवारांच्या अर्जात काही चुका आहेत. मात्र, त्यानंतर देखील त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली असल्याचा आरोप रमेश गायकवाड यांनी केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दबावाखाली माझा अर्ज बाद केला असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयात दाद मागत असल्याचे ते म्हणाले.

Intro:माझा अर्ज जाणीवपूर्वक बाद केल्याचा आरोप कांग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया डेमोक्रटिक पार्टीचे औरंगाबाद पच्छिमचे उमेदवार रमेश गायकवाड यांनी केला. माझ्यासह इतर कही उमेदवारांच्या अर्जात त्रुटी होत्या मात्र त्याना आपल म्हणने मांडायला मुदत देण्यात आली ज्यामधे बालासाहेब विखे पाटिल आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस यांचा समावेश आहे. मग तशी संधि मला का दिली नाही असा जाब रमेश गायकवाड यानी पत्रक्रार परिषदेत विचारला. Body:निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दबावाखाली माझा अर्ज बाद केला असल्याचा आरोप रमेश गायकवाड यांनी केला असून अर्ज बाद केल्याने आता वकिलामर्फत सर्वोच्च न्यायालयात दाद मागत असल्याची माहिती औरंगाबाद पच्छिमचे कांग्रेस उमेदवार रमेश गायकवाड यांनी दिली. Conclusion:औरंगाबाद पच्छिम मतदार संघातून कांग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया डेमोक्रटिक पक्षातर्फे रमेश गायकवाड यांनी अप्ला उमेदवारी अर्ज भरला होता. रमेश गायकवाड यांनी डॉन अर्ज सादर केले असताना दोनही अर्जात तांत्रिक चूका असल्याच सांगत अर्ज बाद करण्यात आले. या निर्णयाने औरंगाबाद शहरातून कांग्रेसला हद्दपार व्हाव लागल आहे. त्यामुले रमेश गायकवाड यांनी किती उमेदवारांच्या अर्जत तांत्रिक चूका आहेत याचा तापस केला, त्यामधे अनेक उमेदवारांच्या अर्जात काही चूका आहेत मात्र त्यानंतर देखिल त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली असल्याचा आरोप रमेश गायकवाड यांनी केला. इतकच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस आणि राधाकृष्ण विखे पाटिल याना दुपारी ३ पर्यंत आपल म्हनन मांडन्यासाठी अवधी देण्यात आला मग मला टी संधी का दिली नाही असा आरोप रमेश गायकवाड यांनी केला. इतकच नाही तर पच्छिम मतदार संघात भाजपचे राजू शिंदे यांना मदत करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दबाव टाकल्याने आपला उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आल्याचा आरोप रमेश गायकवाड यांनी केला. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याच रमेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत संगीतल.
Last Updated : Oct 9, 2019, 8:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.