ETV Bharat / state

शेळके हत्या प्रकारणातील सहावा आरोपी जेरबंद - पोलीस

गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलजवळ चहाची टपरी असलेल्या दत्तात्रय गंगाराम शेळके यांची १५ एप्रिलला चाकुने हल्ला करुन हत्या करण्यात आली होती. जुना वाद व व्यावसायिक स्पर्धेतून त्यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या हत्येतील सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

शेळके हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद
author img

By

Published : Apr 20, 2019, 5:03 PM IST

औरंगाबाद - टपरी व्यावसायिक हत्येप्रकरणातील फरार शेवटच्या आरोपीला पकडण्यात पुंडलिंकनगर पोलिसांना यश मिळाले आहे. सुनिल गणेश राऊत, (२७, रा. चेलीपुरा, काचीवाडा) असे त्या आरोपीचे नाव आहे.

शेळके हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलजवळ चहाची टपरी असलेल्या दत्तात्रय गंगाराम शेळके (२८, रा. पुंडलिकनगर, गारखेडा परिसर) यांची १५ एप्रिलला चाकुने हल्ला करुन हत्या करण्यात आली होती. जुना वाद व व्यावसायिक स्पर्धेतून त्यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या हत्येतील सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

यात आतापर्यंत रविशंकर हरिश्चंद्र तायडे (२६, गजानन कॉलनी), अभिजीत चव्हाण ऊर्फ चिक्या (२९, रा. गजानन कॉलनी), सोमेश बरखा रिडलॉन (२२, रा. गांधीनगर), शाम सुरेश भोजय्या (३0, रा. श्रीकृष्णनगर, शहानुरवाडी), अजय दडपे (रा. काचीवाडा) यांना अटक करण्यात आली होती. परंतु, शेवटचा आरोपी सुनिल हा फरार झाला होता. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी शेवटचा आरोपी सुनिला याला शुक्रवारी अटक केली.

Intro:रिलायन्स मॉल जवळ टपरी व्यवसायिक दत्तात्रय गंगाराम शेळके (२८, रा. पुंडलिकनगर, गारखेडा परिसर) यांची १५ एप्रिल रोजी सायंकाळी सहा जणांच्या टोळक्याने चाकूने हल्ला करत यांची हत्या केली. जुना वाद व व्यवसायिक स्पर्धेतून करण्यात आलेल्या या हत्येतील सर्व सहा आरोपींना अटक करण्यात पुंडलिकनगर पोलिसांना यश मिळाले असून शुक्रवारी यातील फरार शेवटचा आरोपीला अटक केली. सुनिल गणेश राऊत, २७, रा. चेलीपुरा, काचीवाडा असे आरोपीचे नाव आहे.

Body:गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलजवळ चहाची टपरी असलेल्या दत्तात्रय शेळके यांची १५ एप्रिल रोजी चाकुने हल्ला करुन हत्या करण्यात आली. यात आत्तापर्यंत रविशंकर हरिश्चंद्र तायडे (२६, गजानन कॉलनी), अभिजीत चव्हाण ऊर्फ चिक्या (२९, रा. गजानन कॉलनी), सोमेश बरखा रिडलॉन (२२, रा. गांधीनगर), शाम सुरेश भोजय्या (३0, रा. श्रीकृष्णनगर, शहानुरवाडी), अजय दडपे (रा. काचीवाडा) यांना अटक करण्यात आली होती. परंतू सुनिल फरार झाला होता. पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी शेवटचा आरोपी सुनिला ला अटक केली. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.