औरंगाबाद - मित्राला बसस्थानकावर सोडून घरी परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला चुकीच्या बाजून येणाऱ्या खासगी बसने चिरडले. या अपघातात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील दुसरा तरुण यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री हिंदूराष्ट्र चौकात घडली. घटनेनंतर चालक पसार झाला असून पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने जप्त केली आहेत.
अशोक रंगनाथ महाडिक (वय-२२, रा.गजानन कॉलोनी, पुंडलिकनगर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर पवन राजेंद्र कापडे (वय-२२, रा.गजानन कॉलोनी, पुंडलिकनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मित्र विशाल वाडे याला पुणे येथे जाण्यासाठी अशोक व पवन हे दोघे (एमच-२०-डीपी-८१९४) या मोपेड दुचाकीवरून मध्यवर्ती बसस्थानकावर सोडण्यासाठी गेले होते. मित्राला सोडून घरी परतत असताना पुंडलीकनगर भागातील हिंदूराष्ट्र चौकात विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या खासगी बस ( एमएच-२०-२१५१) ची समोरा-समोर धडक झाली.
या अपघातात दुचाकी बसच्या आतमध्ये घुसली होती. अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचा चुराडा होऊन त्यावरील अशोक हा जागीच ठार झाला. अपघात झाल्याचे कळताच परिसरातील तरुणांनी जखमी अवस्थेत असलेल्या पवनला रुग्णालयात हलविले.
खासगी बसची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी - औरंगाबाद
मित्राला बसस्थानकावर सोडून घरी परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला चुकीच्या बाजून येणाऱ्या खासगी बसने चिरडले. या अपघातात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील दुसरा तरुण यामध्ये गंभीर जखमी झाला आहे.
औरंगाबाद - मित्राला बसस्थानकावर सोडून घरी परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला चुकीच्या बाजून येणाऱ्या खासगी बसने चिरडले. या अपघातात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील दुसरा तरुण यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री हिंदूराष्ट्र चौकात घडली. घटनेनंतर चालक पसार झाला असून पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने जप्त केली आहेत.
अशोक रंगनाथ महाडिक (वय-२२, रा.गजानन कॉलोनी, पुंडलिकनगर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर पवन राजेंद्र कापडे (वय-२२, रा.गजानन कॉलोनी, पुंडलिकनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मित्र विशाल वाडे याला पुणे येथे जाण्यासाठी अशोक व पवन हे दोघे (एमच-२०-डीपी-८१९४) या मोपेड दुचाकीवरून मध्यवर्ती बसस्थानकावर सोडण्यासाठी गेले होते. मित्राला सोडून घरी परतत असताना पुंडलीकनगर भागातील हिंदूराष्ट्र चौकात विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या खासगी बस ( एमएच-२०-२१५१) ची समोरा-समोर धडक झाली.
या अपघातात दुचाकी बसच्या आतमध्ये घुसली होती. अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचा चुराडा होऊन त्यावरील अशोक हा जागीच ठार झाला. अपघात झाल्याचे कळताच परिसरातील तरुणांनी जखमी अवस्थेत असलेल्या पवनला रुग्णालयात हलविले.
खासगी बसची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी

Conclusion: