ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये ट्रॅक्टरखाली दबून एकाचा मृत्यू - aurangabad accident

तालुक्यातील लाडगाव-कापूसवाडगाव मार्गावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली एकजण दबून जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी झाला होता. यात चालक नवनाथ अशोक विघेचा (वय 36) मृत्यू झाला आहे.

One died in tractor accident at Aurangabad
औरंगाबादमध्ये टॅक्टरखाली दबून एकाचा मृत्यू
author img

By

Published : Dec 1, 2019, 2:09 PM IST

औरंगाबाद - तालुक्यातील लाडगाव-कापूसवाडगाव मार्गावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली एकजण दबून जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी झाला होता. यात चालक नवनाथ अशोक विघेचा (वय 36) मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - ठाणे-बेलापूर मार्गावर शिवशाही बसचा अपघात

कापूसवाडगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने मृत चालकाला बाहेर काढून वैजापूर उपरुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चालकाची तपासणी करून मृत घोषित केले. नवनाथ हा अत्यंत गरीब कुटुंबातील असून आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - हरियाणाकडे जाणाऱ्या भाविकांचा राजस्थानमध्ये अपघात, लातुरातील 5 तर उस्मानाबादेतील एकाचा मृत्यू

Intro:टॅक्टरखाली दबून एकाचा मृत्यू,दारु पिऊन भरधाव टॅक्टर चालवल्याने राञीची घटना.

औरंगाबाद- तालुक्यातील लाडगांव -कापुसवाडगांव रोडवर ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली एकजन दबुन जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री घडली
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कि दि .२९ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास लाडगावहुन घरी कापुसवाडगावला येत असताना गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने रोडच्या कडेला असलेल्या खड्डात ट्रक्टर पलटी झाल्याने चालक ट्रक्टरखाली दबून नवनाथ अशोक विघे वय ३६ वर्षे रा कापूसवाडगाव जागीच ठार झालाBody:या घटनेची माहिती मिळताच कापुसवाडगांवातील ग्रामस्थांनी मदतीने ताबडतोब मयतास बाहेर काढून वैजापूर येथील उपरुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारीनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केले Conclusion:नवनाथ हा अत्यत गरीब कुटुंबातील असून आई-वडीलास एकटाच मुलगा होता या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.