ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी मराठवाड्यातील तीन हजार शिक्षकांचा बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार - बोर्ड परिक्षांवर शिक्षकांचा बहिष्कार

विविध मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयसमोर धरणे आंदोलन केले. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांवरही या शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे.

शिक्षक आंदोलन
शिक्षक आंदोलन
author img

By

Published : Feb 2, 2020, 12:05 PM IST

औरंगाबाद - 20 टक्के अनुदान असणाऱ्या सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान आणि शिक्षकांना वेतन मिळावे, या मागण्यांसाठी शिक्षकांनी आंदोलन केले. सर्व विनाअनुदानित शाळा बंद ठेऊन 3 हजार शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयसमोर धरणे आंदोलन केले. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेवरही या शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे.

शिक्षकांनी बोर्डाच्या परिक्षेवर बहिष्कार घातला

हेही वाचा - जळगाव विमानतळावर नाईट लँडिंगला मंजुरी
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने राज्यातील नऊ विभागातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 20 टक्के वेतन अनुदान घेत असलेल्या शाळांना 100 टक्के अनुदान मिळावे, सेवा संरक्षण मिळावे, विनाअनुदानित तुकड्यांना देय असलेल्या अनुदानाचा टप्पा लागू करावा, यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात यावी या मागण्यांसाठी बोर्ड परीक्षांवर शिक्षकांनी बहिष्कार घातला. याबाबत एक प्रसिद्धी पत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

Intro:20 टक्के अनुदान असणाऱ्या सर्व शाळांना 100 टक्के वेतन अनुदान मिळावे या प्रमुख मागणी साठी विना अनुदानित शाळा बंद ठेऊन सुमारे शिक्षकांनी शिक्षण उप संचालक कार्यालय समोर धरणे आंदोलने केली. 10 व 12वीच्या बोर्डाच्या परिक्षेवर ही या शिक्षकानी आज पासून बहिष्कार घातला आहे.या आंदोलनात 200 शाळेमधील 3 हजार शिक्षक सहभागी आहेत.अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली

Body:महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यातील नऊ विभागातील सर्व शिक्षण उप संचालक कार्यालया समोर विनाअनुदानित शाळेत कार्यरत शिक्षकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. 20 टक्के वेतन अनुदान घेत असलेल्या शाळांना 100 टक्के अनुदान मिळावे,सेवा संरक्षण मिळावे, तुकड्याना देय असलेल्या अनुदानाचा टप्पा लागू करावा या सर्व बाबीची तरतूद अर्थ संकल्पत करण्यात यावी या मागणी साठी आज पासून 10 व 12 च्या बोर्डाच्या परिक्षेवर बहिष्कार टाकत असल्याचे कृती समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रका द्वारे जाहीर करण्यात आले. मराठवाड्यातील 200 विनाअनुदानित शाळे मधील सुमारे 3 हजार शिक्षक संपावर असल्याचे आंदोलकांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.