ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये कोरोनाचे 137 नवीन रुग्ण तर 24 तासात दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू - aurangabad corona cases

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी सकाळी 137 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 497 झाली आहे. यापैकी 1 हजार 857 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

aurangabad covid 19
औरंगाबादमध्ये कोरोनाचे 137 नवीन रुग्ण तर 24 तासात दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू
author img

By

Published : Jun 21, 2020, 10:51 AM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात रविवारी सकाळी 137 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 497 झाली आहे. यापैकी 1 हजार 857 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 187 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1 हजार 453 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

कोणत्या भागात किती रुग्ण?

वाळूज पंढरपूर (1), क्रांती नगर (1), मिल कॉर्नर (1), बनेवाडी (1), एन नऊ, सिडको (2), शिवाजी नगर (4), न्यू विशाल नगर (2), न्यू हनुमान नगर (1), उस्मानपुरा (7), राजीव नगर (3), अबरार कॉलनी (1), सातारा परिसर (3), जयसिंगपुरा (6), सुरेवाडी (2), एन बारा हडको (1), बायजीपुरा (1), मयूर नगर, एन अकरा (1), अहिनेस नगर (1), जय भवानी नगर (3), मातोश्री नगर (1), न्यू बायजीपुरा (1), एन बारा, हडको (1), गजानन नगर (5), गरिष नगर (1) , नारळीबाग (1), भावसिंगपुरा (1), कोकणवाडी (1), राम नगर (5), लक्ष्मी नगर (1), समर्थ नगर (1), राज नगर, छत्रपती नगर (1), सुभाषचंद्र बोस नगर (1), राजेसंभाजी कॉलनी, हर्सुल (1), न्यू गजानन कॉलनी (2), जाधववाडी, सिद्धेश्वर नगर (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), गादिया विहार, शंभू नगर (1), एसटी कॉलनी, एन दोन (1), एन अकरा, नवनाथ नगर (3), एन अकरा दीप नगर (4), जाधववाडी, राजे संभाजी कॉलनी (3), हनुमान चौक, चिकलठाणा (2), चिकलठाणा, पुष्पक गार्डन (1), हेडगेवार रुग्णालय परिसर (1), विष्णू नगर (1), एन बारा, स्वामी विवेकानंद नगर (1), उल्कानगरी (1), नागेश्वरवाडी (1), सुदर्शन् नगर, हडको (1), एन पाच सिडको (1), कैसर कॉलनी (1), एन दोन, ठाकरे नगर (1), एन दोन सिडको (1), गारखेडा परिसर (1), जय भवानी चौक, बजाज नगर (2), टाऊन सेंटर, महादेव मंदिराजवळ (1), एमजीएम हॉस्पीटल जवळ (1), सिद्धीविनायक मंदिराजवळ, बजाज नगर (5), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी (1), तोरणा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (3), सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (2), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (2), छत्रपती नगर, वडगाव (3), राम मंदिराजवळ, बजाज नगर (1), चैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), पळशी (10), करमाड (1), पिसादेवी (2), कन्नड (6), गंगापूर (2) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 44 स्त्री व 93 पुरुष आहेत.

घाटी रुग्णालयामध्ये लोटा कारंजा येथील 45 वर्षीय स्त्री रुग्णाचा, जटवाडा, हर्सुल येथील साइदा कॉलनीतील 55 वर्षीय स्त्री, नाशिक जिल्ह्यातील येवला येथील 48 वर्षीय स्त्री रुग्णाचा, शिवाजी नगर, गारखेडा येथील 55 वर्षीय स्त्री रुग्णाचा, राजा बाजार परिसरातील 65 वर्षीय स्त्री रुग्णाचा, रांजणगाव, ता.गंगापूर येथील 29 वर्षीय स्त्री रुग्णाचा आणि बेगमपुरा येथील 47 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील एका खासगी रुग्णालयात मंजुरपुऱ्यातील 59 वर्षीय पुरूष रुग्णाचा, जुना बाजार येथील 52 वर्षीय पुरूष रुग्णाचा, रोजा बाग येथील 65 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 137 बाहेरील जिल्ह्यातील 3, विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 49, जिल्हा रुग्णालयात 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 187 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1857 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.