ETV Bharat / state

बेरोजगारीच्या मुद्द्यावर औरंगाबादमध्ये सरकारची तिरडी काढून आंदोलन - तिरडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी रोजगार उपलब्ध होतील असे आश्वासन दिले होते. मात्र 2017-18 या वर्षातील बेरोजगारीचा दर 6.1% वर आला आहे. 45 वर्षात प्रथमच बेरोजगारीने नीचांक गाठला आहे. यामुळे युवक राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध नोंदवित आंदोलन केले.

युवक राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध नोंदवित आंदोलन केले
author img

By

Published : Jun 20, 2019, 5:31 PM IST

औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारी हटविणार आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार, अशी घोषणा दिली होती. मात्र, ही घोषणा फोल ठरली. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात सरकारची तिरडी काढून युवक राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध नोंदवित आंदोलन केले.

युवक राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध नोंदवित आंदोलन केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी रोजगार उपलब्ध होतील, असे आश्वासन दिले होते. मात्र 2017-18 या वर्षातील बेरोजगारीचा दर 6.1 टक्क्यांवर आला आहे. 45 वर्षात प्रथमच बेरोजगारीने नीचांक गाठला आहे. नवीन रोजगार नाही आणि जुन्या नोकऱ्या टिकवणे अवघड झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला.

आज दोन कोटी तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. युवक उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळवण्यासाठी भटकत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सरकारची तिरडी काढून आंदोलन करण्यात आले.

Intro:बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबादेत सरकार विरोधात आंदोलन केलं विभागीय आयुक्त कार्यालयात सरकारची तिरडी काढून हा निषेध राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नोंदवला गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारी हटवणार आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार असे नारे लगावले मात्र या घोषणा खोटा ठरला नाही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आलं.Body:नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी रोजगार उपलब्ध होतील अस आश्वासन दिलं होतं. मात्र 2017-18 या बेरोजगारीचा दर 6.1% झाला आहे. 45 वर्षात प्रथम बेरोजगारीचा नीचांक गाठला आहे. नवीन रोजगार सोडा जुन्या नौकऱ्या टिकवणं अवघड झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला. Conclusion:केंद्रासारकरच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढत असल्याने केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सरकारची तिरडी काढून आंदोलन करण्यात आले. सरकारने दोन कोटी रोजगार देणार अस आश्वासन दिलं मात्र आज दोन कोटी युवकांच्या नौकऱ्या गेल्या आहेत. युवक उच्चशिक्षण घेऊनही नौकरी मिळवण्यासाठी भटकत आहे. त्यामुळे सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आंदोलन करत असल्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.