औरंगाबाद - मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने दोन बालके जखमी झाली आहेत. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शिऊर येथील घोडके वस्ती येथे हा प्रकार घडला.
मोबाईलची बॅटरी मोबाईल बाहेर काढून तिच्यासोबत खेळत असताना बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात दोन्हीही बालकांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कृष्णा रामेश्वर जाधव (वय 8) व कार्तिक रामेश्वर जाधव (वय 5) अशी या बालकांची नावे आहेत.
औरंगाबादमध्ये मोबाईल बॅटरीचा स्फोट; दोन मुले जखमी - aurangabad
मोबाईलची बॅटरी मोबाईल बाहेर काढून तिच्यासोबत खेळत असताना बॅटरीचा स्फोट झाला.
औरंगाबाद - मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने दोन बालके जखमी झाली आहेत. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शिऊर येथील घोडके वस्ती येथे हा प्रकार घडला.
मोबाईलची बॅटरी मोबाईल बाहेर काढून तिच्यासोबत खेळत असताना बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात दोन्हीही बालकांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कृष्णा रामेश्वर जाधव (वय 8) व कार्तिक रामेश्वर जाधव (वय 5) अशी या बालकांची नावे आहेत.
Mobile battery explosion Two babies injured in aurangabad
Mobile battery explosion, Two babies, injured, aurangabad, मोबाईल बॅटरीचा स्फोट
मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन दोन बालके जखमी

Conclusion: