ETV Bharat / state

Marathwada LIVE : धनंजय मुंडेचे वर्चस्व कायम, २८११६ मतांनी आघाडीवर

author img

By

Published : Oct 24, 2019, 8:18 AM IST

Updated : Oct 24, 2019, 2:15 PM IST

मराठवाड्यात असलेल्या एकूण ४६ विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्या असून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

marathwada vidhan

लाईव्ह अपडेट -

  • बीड - पंधराव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर केवळ 7542 मतांनी आघाडीवर.
  • आष्टी - अठराव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे 21464 मतांनी आघाडीवर
  • परळी - राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे (30768) विजयी. पंकजा मुंडे 90418 मते मिळवून पराभूत.

  • परळी - सतराव्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 28116 मतांनी आघाडीवर
  • माजलगाव - दहाव्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके 12049 मतांनी आघाडीवर
  • परळी - चौदाव्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 26000 मतांनी आघाडीवर
  • बीड - आठव्या फेरीअखेर जयदत्त क्षीरसागर केवळ 773 मतांनी आघाडीवर
  • परळी - अकराव्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 18206 मतांनी आघाडीवर
  • बीड - सहाव्या फेरीअखेर जयदत्त क्षीरसागर केवळ 98 मतांनी आघाडीवर
  • बीड - क्षीरसागर काका पुतण्यामध्ये अटीतटीची लढत. चौथ्या फेरीअखेर जयदत्त क्षीरसागर केवळ 58 मतांनी आघाडीवर.
  • भोकर - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण 53 हजार पेक्षा जास्त मतांनी पुढे
  • किनवट - राष्ट्रवादी चे प्रदीप नाईक 3000 मतांनी पुढे
  • हदगाव - अपक्ष शिवसेना बंडखोर बाबुराव कदम कोहलीकर 23 हजार मतांनी पुढे
  • नांदेड उत्तर - शिवसेनेचे बालाजीराव कल्याणकर 4000 मतांनी पुढे
  • नांदेड दक्षिण - अपक्ष दिलीप कंदकुर्ते 1500 मतांनी पुढे
  • लोहा - शेकापचे श्यामसुंदर शिंदे २३ हजार मतांनी पुढे
  • नायगाव - भाजपचे राजेश पवार 35 हजारांनी पुढे
  • देगलूर - काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर 7000 मतांनी पुढे
  • मुखेड - भाजपचे डॉ. तुषार राठोड 12000 मतांनी पुढे
  • देगलूर विधानसभा मतदारसंघ - सातव्या फेरीअंती काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर 3581 मतांनी आघाडीवर
  • लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे धीरज देशमुख 30 हजार मतांनी आघाडीवर
  • औसा - भाजपचे अभिमन्यू पवार हे सातव्या फेरीअखेर ८४५१ मतांनी आघाडीवर
  • लातूर शहर - काँग्रेसचे अमित देशमुख 10521 मतांनी आघाडीवर
  • उदगीर - संजय बनसोडे आघाडीवर 8272
  • अहमदपूर नववी फेरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील ८५२४ मतांनी आघाडीवर
  • जालन्यातून चौथ्या फेरीअखेर अर्जुन खोतकरांची लीड कमी झाली असून 390 मतांनी आघाडीवर आहेत
  • जालना - भोकरदन मतदारसंघात राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे 17 मतांनी पुढे
  • जालन्याच्या घनसांवगीतून तिसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे राजेश टोपे आघाडीवर
  • फुलंब्री - पाचव्या फेरीत भाजपचे हरीभाऊ बागडे 6284 मतांनी आघाडीवर
  • सिल्लोड - आठव्या फेरीत शिवसेनेचे अब्दुल सत्तार 17403 मतांनी आघाडीवर
  • बीड - क्षीरसागर काका पुतण्यामध्ये अटीतटीची लढत. चौथ्या फेरीअखेर जयदत्त क्षीरसागर केवळ 58 मतांनी आघाडीवर
  • परळी - सातव्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 6870 मतांनी आघाडीवर
  • माजलगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके 4057 मतांनी आघाडीवर
  • माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची विजयाकडे वाटचाल 32 हजारच्या वर आघाडीवर आहेत...भोकर मतदारसंघातून ते निवडणुक लढवत आहेत. त्यांच्या विरोधातील भाजपाचे बापूसाहेब गोरठेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव होण्याची शक्यता
  • उस्मानाबाद मतदारसंघात पायाला मोबाईल बांधून मतमोजणी कक्षात गेल्याने चंद्रशेखर खंडागळे यांच्यावर गुन्हा दाखल
  • उमरगा मतदारसंघातून ज्ञानदेव चौघुले 7996 मते मिळाली
  • उमरगा मतदारसंघातून ज्ञानदेव चौघुले 3496 मतांनी आघाडीवर
  • पहिल्या फेरीत तुळजापूर मतदारसंंघात भाजपचे राणाजगजितसिंह 3487 मतांनी आघाडीवर
  • पहिल्या फेरीत तुळजापूर मतदारसंघात भाजपचे राणाजगजितसिंह आघाडीवर
  • परंडा मतदारसंघात शिवसनेचे तानाजी सावंत 1690 मतांनी आघाडीवर तर राष्ट्रवादीचे राहुल मोटे पीछाडीवर
  • हिंगोलीतील कळमनुरीतून सेनेचे संतोष बांगर आघाडीवर
  • संतोष दानवे पहिल्या फेरीत ६५७२ मतांनी आघाडीवर
  • जालन्यातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर दुसऱ्या फेरीनंतर 447 ने आघाडीवर
  • परभणी - पाथरी मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश बरपुडकर 2 हजार 580 मतांनी आघाडीवर
  • परभणी - गंगाखेड मतदारसंघातून रत्नाकर गुट्टे 156 मतांनी आघाडीवर
  • औरंगाबाद मध्य - पहिल्या फेरीत शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल 1030 मतांनी आघाडीवर
  • फुलंब्री - पहिल्या फेरीत हरीभाऊ बागडे आघाडीवर
  • सिल्लोड - दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे अब्दुल सत्तार 4028 मतांनी आघाडीवर
  • परळी - दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 1600 मतांनी आघाडीवर.
  • बीड - पहिल्या फेरीत संदीप क्षीरसागर 339 मतांनी आघाडीवर.
  • परळी - पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 500 मतांनी आघाडीवर.
  • लातूर शहर - काँग्रेसचे अमित देशमुख आघाडीवर
  • लातूर ग्रामीण - काँग्रेसचे धीरज देशमुख आघाडीवर
  • निलंगा - भाजपचे संभाजी पाटील- निलंगेकर आघाडीवर
  • उदगीर - राष्ट्रवादीचे संजय बनसोडे आघाडीवर
  • देगलूर - बिलोली मतदारसंघ - पहिल्या फेरीत काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर ३०० मतांनी आघाडीवर
  • नांदेडच्या हदगाव मतदारसंघात बाबुराव कदम आघाडीवर
  • १७०० मतांनी अशोक चव्हाण आघाडीवर
  • आौरंगाबाद मध्य मधील शिवसेना उमेदवार आणि अपक्ष उमेदवारात बाचाबाची.

औरंगाबाद - मराठवाड्यात असलेल्या एकूण ४६ विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्या असून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. प्रत्येक मतमोजणी फेरीनंतर झालेले मतदान जाहीर केले जाणार आहे.

मराठवाड्यात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्रिमंडळातील सदस्य संभाजी पाटील निलंगेकर, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, जयदत्त क्षीरसागर, प्रा. तानाजी सावंत, अर्जुन खोतकर, अतुल सावे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित आणि धीरज देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे चिरंजीव अशोकराव आदींचे भवितव्य आज कळणार आहे.

Intro:Body:

marathwada vidhan sabha live result 46 vidhan sabha constituency

marathwada vidhan sabha live, marathwada live result,  46 vidhan sabha constituency marathwada, मराठवाड्याचा निकाल लाईव्ह

live मराठवाड्यात निकालाची उत्सुकता शिगेला; कोण मारणार बाजी?

औरंगाबाद - मराठवाड्यात असलेल्या एकूण ४६ विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्या असून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 2:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.