औरंगाबाद - शिवना नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा जोरात सुरू आहे. रात्री ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असताना एकाचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. चांगदेव बापूराव उदार (रा. जळगाव, ता. वैजापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शिवना नदी पात्रात वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू
शिवना नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा जोरात सुरू आहे. रात्री ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असताना एकाचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद
औरंगाबाद - शिवना नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा जोरात सुरू आहे. रात्री ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असताना एकाचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. चांगदेव बापूराव उदार (रा. जळगाव, ता. वैजापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Intro:शिवना नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा जोरात सुरू आहे. रात्री ट्रॅक्टर मध्ये वाळू भरत असताना एकाचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली दाबुल मृत्यू झाला आहे.चांगदेव बापूराव उदार (रा. जळगाव, ता. वैजापुर) असे वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Body: शिवना नदी पात्रातून राजरोसपणे अवैध प्रकारे वाळूचा उपसा सुरू आहे. अधून मधून महसूल व पोलिस प्रशासन वाळू माफियांवर कारवाई देखील करते. पोलीस व महसूल प्रशासनाचे लक्ष चुकवून वाळू माफिया वाळूची नामी शक्कल करून चोरी करत असतात. रात्री ट्रॅक्टर मध्ये वाळू भरत असताना अचानक वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचं नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे. तेथे नातेवाईकांनी आक्रोश करत तरुणाला न्याय मिळावा यासाठी ठिय्या दिला आहे.Conclusion: