ETV Bharat / state

पत्नीची निर्घृण हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

author img

By

Published : Oct 28, 2019, 5:53 PM IST

Updated : Oct 28, 2019, 9:31 PM IST

दर्यापूर तालुक्यातील वडणेर गंगाई गावात घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

येवदा पोलीस ठाणे

अमरावती - दर्यापूर तालुक्यातील वडणेर गंगाई गावात घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. उषा पवार, असे मृताचे नाव आहे. पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःला गळफास लावून घेण्याच्या प्रयत्न केला.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

मात्र, गावकरी आणि पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला. येवदा येथील पोलिसांनी आरोपी प्रभूदास पवारला अटक केली असून गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास येवदा पोलीस करत आहे.

Intro: पत्नीची निर्घृण हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

अमरावती अँकर
- अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील वडणेर गंगाई गावात घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उषा पवार असे मृतकीचे नाव आहे.पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतः ला फासावर अडकविण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकरी आणि पोलिसांच्या सातर्कतेने अनर्थ टळला. येवदा येथील पोलिसांनी आरोपी प्रभूदास पवार ला अटक केली असून गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास येवदा पोलीस करत आहे.

बाईट:- पोलीस उपनिरीक्षक, येवदा,Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Oct 28, 2019, 9:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.