ETV Bharat / state

कन्नड येथील स्टेट बँकेत नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगची ऐसीतैसी - people crown state bank kannad

सोमवारी कन्नड येथील स्टेट बैंक ऑफ इंडियामध्ये पैसे काढण्यासाठी जन-धन खातेदारांची मोठी गर्दी पहायला मिळाली. या वेळी लोकांकडून सोशल डिस्टंन्सिंगचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.

state bank kannad
कन्नड येथील स्टेट बँकेत नागरिकांची गर्दी
author img

By

Published : Apr 7, 2020, 2:10 PM IST

औरंगाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन-धन योजने अंतर्गत गोर-गरीबांच्या खात्यात पैसा जमा केला जातो. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब-गरजूंना पैशांची गरज आहे. त्यामुळे, काल कन्नड येथील स्टेट बैंक ऑफ इंडियामध्ये पैशे काढण्यासाठी जन-धन खातेदारांची मोठी गर्दी पहायला मिळाली. या वेळी लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कन्नड शहरात निर्जंतुकीकरण फवारणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.