ETV Bharat / state

चहा बनवताना गॅसचा भडका; शेतकऱ्यांचे संपूर्ण घर जळून खाक - Koli Bodkha

पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील रहिवाशी मधुकर कचरू मगरे आपल्या परिवारासोबत शिवारातील शेतामध्ये राहतात. ते बुधवारी शेतातील कामे उरकून घरी आले. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना चहासाठी विचारणा केली. त्यावर त्यांनी होकार देताच पत्नीने गॅसवर चहा ठेवताना, अचानक गॅसचा भडका उडाला आणि कुडाला आग लागली.

चहा बनवताना गॅसचा भडका; शेतकऱ्यांचे संपूर्ण घर जळून खाक
author img

By

Published : May 30, 2019, 1:02 PM IST

औरंगाबाद - गॅसवर चहा करताना भडका उडून घराला आग लागल्याची घटना पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथे घडली. या आगीत घरातील लाखो किमतीचे साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना बुधवारी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

चहा बनवताना गॅसचा भडका उडाल्याने लागलेली आग...

पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील रहिवाशी मधुकर कचरू मगरे आपल्या परिवारासोबत शिवारातील शेतामध्ये राहतात. ते बुधवारी शेतातील कामे उरकून घरी आले. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना चहासाठी विचारणा केली. त्यावर त्यांनी होकार देताच पत्नीने गॅसवर चहा ठेवताना, अचानक गॅसचा भडका उडाला आणि कुडाला आग लागली.

ही आग भडकत गेली. तेव्हा मधुकर आणि त्यांच्या पत्नी घराबाहेर आले. तेव्हा अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये घरातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आधीच दुष्काळाने शेतकरी कुटुंब हैरान झालेले आहे. त्याचच ही आग लागल्याने त्यांच्या संकटात वाढ झाली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील घटना

गॅस वर चहा करत असताना पत्र्याच्या घराला आग लागली दरम्यान गॅस सिलेंडर चा स्फोट होऊन घरगुती वस्तू सह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना बुधवार (दिनांक 29) मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथे घडली आहे

Body: पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील रहिवाशी मधुकर कचरू मगरे हे अनेक वर्षापासून आपल्या परिवारासोबत कोळीबोडखा शिवारातील शेतामध्ये पत्राचे व कुडाच्या घरामध्ये राहून शेती कसत आहे. बुधवारी (दिनांक 29 मे) रोजी दिवसभराचे शेतातील काम आटपून थकलेले मधुकर यांनी आपल्या पत्नीस चहा बनवण्याचे सांगितले असता पत्नी चहा बनवत असताना अचानक हवेच्या झोक्यासह गॅस ने भरका घेतला आणि कुडाला आग लागली आग आटोक्याच्या बाहेर गेल्यानंतर त्यांच्या पत्नी घराच्या बाहेर येऊन थांबल्या काही क्षणातच गॅस सिलेंडरचा स्पोर्ट झाला आणि घराचं होतं का नव्हतं झालं या आगीमध्ये घरातील कपडे अन्नधान्य इलेक्ट्रॉनिक वस्तू नगदी पैसे आदी सह लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक झाल्याने मधुकर मगरे यांच्या परिवाराला दुष्काळात मोठा फटका बसला असून उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.