औरंगाबाद- सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गंगापूर तालुक्यातील दिनवाडामध्ये घडली आहे. किशोर कल्याणराव ठोंबरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - किशोर कल्याणराव ठोंबरे
सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किशोर कल्याणराव ठोंबरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मृतक शेतकरी किशोर कल्याणराव ठोंबरे
औरंगाबाद- सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गंगापूर तालुक्यातील दिनवाडामध्ये घडली आहे. किशोर कल्याणराव ठोंबरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
Intro:बाभळीच्या झाडाला फाशी घेऊन एका तरुण शेतक-याने मृत्युस कवटाळल्याची घटना गंगापूर तालुक्यातील दिनवाडामध्ये घडली आहे. किशोर कल्याणराव ठोंबरे असे या तरुण शेतक-याचे नाव आहे. सततची नापिकी आणि कर्जाची परतफेड करण्याच्या विवचनेतून त्याने आत्महत्या केली
Body:
गंगापूर तालुक्यातील दिनवाडातील किशोर ठोंबरे हा गावातील तरुण शेतकरी होता. घरातील सर्वात मोठा शिवाय पालकांना एकुलता एक मुलगा असल्याने घरातील कर्ता व्यक्ती म्हणून किशोर होता. गेल्या तीन वर्षापासून समाधानकारक पाऊस होत नसल्यामुळे शेतीचं उत्पन्न हे अत्यल्प दरात होत आहे. सततची नापिकी आणि खासगी सावकार तसेच राष्ट्रीयकृत बँकाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड, या विवचनेतून किशोर या तरुण शेतक-याने आत्महत्या केली आहे. स्वतःच्या मालकीच्या शेतात बाभळीच्या झाडाला फाशी घेत मृत्यूला कवटाळले आहे. तरुण शेतक-याने आत्महत्या केल्याच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीयं. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.Conclusion: