औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिसात जलील यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंद काळात सील केलेले दुकान उघडण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांसोबत क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गेले होते.
खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल
शहरातील सील केलेल्या 66 दुकानांचे सील काढण्याच्या मागणीसाठी 24 व्यावसायिकांना घेऊन खासदार इम्तियाज जलील कामगार उपायुक्त शलेंद्र पोळ यांच्या दालनात दाखल झाले. त्यावेळी खासदार जलील यांनी पोळ यांना बोलताना गैरवर्तन करत एकेरी भाषा वापरली.
इम्तियाज जलील
औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिसात जलील यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंद काळात सील केलेले दुकान उघडण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांसोबत क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गेले होते.
Last Updated : Jun 2, 2021, 1:56 PM IST