ETV Bharat / state

औरंगाबाद जिल्ह्यात आढळले 202 नवे रुग्ण, संख्या 5 हजार 239 वर

जिल्ह्यात सोमवारी सकाळी 202 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 123 पुरूष, 79 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 5 हजार 239 कोरोनाबाधित आढळले असून 2 हजार 556 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 247 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ओरंगाबाद कोरोना अपडेट
ओरंगाबाद कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 29, 2020, 11:57 AM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात सोमवारी सकाळी 202 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 123 पुरुष, 79 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 5 हजार 239 कोरोनाबाधित आढळले असून 2 हजार 556 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 247 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2 हजार 436 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

औरंगाबाद मनपा क्षेत्रामध्ये 114 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये देवळाई सातारा परिसर (1), आंबेडकर नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), जामा मस्जिद परिसर (4), हर्षल नगर (1), मुकुंदवाडी (3), संजय नगर (1), हिंदुस्तान आवास (2), न्यू बालाजी नगर (1), पुंडलिक नगर (4), सन्म‍ित्र कॉलनी (1), शिवाजी नगर (2), एन बारा (2), नागेश्वरवाडी (5), काबरा नगर, गारखेडा (1), न्याय नगर (3), एन चार सिडको (1), नवजीवन कॉलनी, हडको (1), पहाडसिंगपुरा (5), मिल कॉर्नर (1), बालाजी नगर (5), उत्तम नगर (1), भाग्य नगर (7), नारेगाव (7), अजब नगर (3), जय भवानी नगर (4), न्यू हनुमान नगर (1), शिवशंकर कॉलनी (4), बीड बायपास (1), विजय नगर (1), सिद्धार्थ नगर (1), नाईक नगर, बीड बायपास (1), संभाजी कॉलनी (1), अरिश कॉलनी (3), मुकुंवाडी (1), एन दोन, सिडको (6), अविष्कार कॉलनी (1), पिसादेवी (1), विसावा नगर (1), विठ्ठल नगर (2), भिमाशंकर कॉलनी (1), राजा बाजार (2), ठाकरे नगर (1), चिकलठाणा (3), जाधववाडी (3), कैलास नगर (3), एन अकरा, सिडको (1), उल्कानगरी (1), एन आठ, सिडको (2), एन नऊ, सिडको (1), अन्य (2) रुग्णांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात 88 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये शाहू नगर, इसारवाडी, पैठण (1), शिवराई, वाळूज (1), कन्नड (2), वडनेर, कन्नड (1), वरुडकाझी, करमाड (6), वाळूज सिडको, बजाज नगर (1), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (1), बजाज नगर (11), कृष्णा कोयना सो., बजाज नगर (2), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (2), नवजीवनधारा सो., बजाज नगर (2), श्रीराम नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर (2), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (6), भवानी चौक, बजाज नगर (2), गुलमोहर कॉलनी, बजाज नगर (3), शिवालय चौक, बजाज नगर (1), संभाजी चौक, बजाज नगर (1), ‍सिडको वाळूज महानगर, बजाज नगर (4), बजाज विहार, बजाज नगर (1), कृष्णामाई सो., बजाज नगर (3), गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर (2), नवनाथ सो., बजाज नगर (1), देवदूत सो., बजाज नगर (1), तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (1), गोकुळधाम सो., बजाज नगर (1), वाळूज हॉस्पीटल शेजारी, बजाज नगर (1), नवनाथ सो., बजाज नगर (1), सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाज नगर (2), अयोध्या नगर, बजाज नगर (1), पन्नालाल नगर, पैठण (2), बोजवरे गल्ली, गंगापूर (2), वाळूज, गंगापूर (2), भेंडाळा, गंगापूर (2), शिवाजी नगर, गंगापूर (2), दर्गावेस, वैजापूर (12), लासूरगाव, वैजापूर (1), सारा पार्क वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांच्या मृत्यूमध्ये मोठी वाढ होत आहे. सोमवारी सकाळ पर्यंत एकूण 247 जणांचा मृत्यू झाला आहे. घाटीमध्ये आतापर्यंत एकूण 190 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 186 कोरोनाबाधित शहरातील आहेत. त्यामुळे घाटीत आतापर्यंत जिल्ह्यातील 186, शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 60, मिनी घाटीमध्ये एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 247 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.